Homeताज्या बातम्याMaharashtra politics : कोणता झेंडा घेऊ हाती संजय शिरसाठ यांचा राज ठाकरेना...

Maharashtra politics : कोणता झेंडा घेऊ हाती संजय शिरसाठ यांचा राज ठाकरेना टोला

Times of Maharashtra desk : राज्यात महानगरपालिका निवडणुकीसाठी विविध पक्षांची तयारी सुरू आहे. त्यामुळे सध्या राजकीय हालचालीना वेग मिळाला असून पक्षांमध्ये चांगलेच आरोप – प्रत्यारोप सुरू आहेत. फलटण महिला डॉक्टर प्रकरण असो वा शेतकरी कर्ज माफी मोर्चा सध्या नेत्यानेत्या मध्ये आरोप प्रत्यारोप सुरुच आहेत अशातच मतदान यादीतील गैरप्रकार आणि मतचोरी विरुद्ध महावीकस आघाडी निवडणूक आयोगाविरुद्ध मोर्चा काढणार असल्याची महिती समोर आली आहे. हा मोर्चा १ नोव्हेंबरला असून या मोर्चात पुनः एकदा राज ठाकरे व उद्धव ठाकरे एकत्र दिसणार आहेत. यावर संजय शिरसाठ यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

काय म्हणाले संजय शिरसाठ?
मतदान यादी नीट असावी असे आम्हाला सुद्धा वाटते आणि ते झालेच पाहिजे पण शिवसेना प्रमुखांच्या आजूबाजूला बडवे बसलेले आहेत, त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांना घेऊन ठेवलेलं आहे, म्हणून मी शिवसेना सोडली असं वाक्य राज ठाकरे यांचं होत, मग आज तुम्ही पुन्हा त्यांच्याकडेच जात आहात, तुम्ही त्यांच्याकडे गेले त्याच्याशी आम्हाला काहीही देणंघेणं नाही. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले त्याचा आम्हाला आनंद आहे. मात्र, तुम्हाला माझा प्रश्न आहे की तुमची अवस्था काय आहे? कोणता झेंडा घेऊ हाती? ठाकरे गटाचा? राहुल गांधी यांच्या पक्षाचा की शरद पवारांच्या पक्षाचा? आता तुमच्या स्वतःच्या पक्षाचा झेंडा कधी कोणाच्या हातात जाईल सांगता येत नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करणं टाळा’, असं संजय शिरसाठ यांनी राज ठाकरेना प्रत्युत्तर दिले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!