Homeमहाराष्ट्रमहात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती चकलांबा येथे 14 एप्रिल...

महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती चकलांबा येथे 14 एप्रिल रोजी होणार साजरी – किसन रोकडे

गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) :  गेवराई तालुक्यातील चकलांबा येथे महात्मा ज्योतिबा फुले व भारतीय  राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती मंगळवारी दि.14 एप्रिल रोजी उत्साहात, आनंदात साजरा करण्यात येणार असून, त्यानिमित्ताने संस्था – संघटनांनी विशेष तयारी केली आहे चकलांबा येथे. स्थानक परिसरात भव्य मंडपाची उभारणी केली असून, येथे विविध संस्था- संघटनांकडून शुभेच्छा फलकही लावले आहे.

या ठिकाणी हजारो अनुयायी अभिवादनासाठी येणार आहेत आणि या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. आंबेडकर यांच्या पुस्तकांच्या स्टॉल्ससह विविध संस्था- संघटना आणि पक्षांकडून सामाजिक उपक्रमही राबविण्यात येणार आहे. तर चकलांबा येथे व परिसरात विविध मंडळांकडून सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्ताने संस्था- संघटना, विविध राजकीय पक्ष आणि मंडळांकडून सामाजिक उपक्रमांसह सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन केले आहे. चकलांबा परिसरातील अनुयायी महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने जमणार असून, त्यामुळेच या ठिकाणी मंडपाची उभारणी, स्टॉल्ससाठी वेगळी जागेची व्यवस्था, परिसराचे सुशोभीकरण आणि खास सजावटही करण्यात आली आहे.

अनुयायी एकत्र येऊन डॉ. आंबेडकर यांना अभिवादन करणार आहेत. तर याशिवाय उत्साहात जयंती साजरी करण्यात येणार आहे. व्याख्याने, परिसंवाद, चर्चासत्रांसह रक्तदान शिबिर, गरजूंना अन्नवाटप, पुस्तकांचे वाटप असे सामाजिक उपक्रमही आयोजिले आहेत. तर ठिकठिकाणी. महात्मा ज्योतिबा फुले डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे. जयंतीच्या निमित्ताने अनुयायांमध्ये उत्साहाचे वातावरण
आहे.

14 एप्रिल रोजी सकाळी 8.30 महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून मानवंदना करण्यात येणार आहे तसेच रात्री भीम गीतांचा आर्केस्ट्रा चा कार्यक्रम चकलांबा येथे होणारा असून या कार्यक्रमास आमदार विजयसिंह पंडित बदामराव पंडित माजी मंत्री बाळराजे पवार भाजप नेते यांच्यासह गावातील परिसरातील व तालुक्यातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित राहणार असून सर्वांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते किसन रोकडे या कार्यक्रमाचे आयोजक सतीश घाडगे शकील भाई शेख प्रकाश खेडकर कुंडलिक गुंजाळ रेवन गायकवाड,

विष्णू कुलाल संदीप रोकडे देविदास रोकडे प्रशांत रोकडे नामदेव गुंजाळ शिवाजी फाटक किरण कोळसे श्रीकृष्ण खेडकर राधाकिसन जाधव इरफान कादरी अशोक वाव्हाळ अनिल साळवे भाऊराव साळवे नाना रोकडे सुहास रोकडे अनिल रोकडे वसंत साळवे विशाल कांबळे लहू रोकडे आनंद रोकडे अशोक रोकडे अशोक गुंजाळ माऊली खरे यांच्यासह आयोजन समिती मधील कार्यकर्त्यांनी केले आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सीमाच्या पाठपुराव्याला मोठे यश; गुळवंच एमआयडीसीच्या १८ इंच पाणीपुरवठा पाइपलाइनचे रखडलेले काम अखेर सुरू

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड) सिन्नर इंडस्ट्रियल अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (सीमा)च्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर मोठे यश मिळाले असून, गेल्या आठ महिन्यांपासून रखडलेले माळेगाव–गुळवंच एमआयडीसीसाठीच्या १८ इंच...

दोडी महाविद्यालयात NEP-2020 आधारित पदवी अभ्यासक्रम मार्गदर्शन कार्यशाळा उत्साहात

0
सिन्नर, दि. २९ : तालुक्यातील श्री ब्रह्मानंद स्वामी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कला, वाणिज्य महाविद्यालय, दोडी बु. येथे अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) यांच्या...

दौंड-गोपाळवाडी रोडवर एमएससीबीच्या कामामुळे मुख्य पाणीपुरवठा पाइपलाइन फुटली; लाखो लिटर पाणी वाया

0
दौंड (प्रतिनिधी संघराज गायकवाड मयुर साळवे)  दौंड-गोपाळवाडी रोडवर हायटेन्शन वीजवाहिनी अंडरग्राऊंड करण्याचे काम सुरू असताना एमएससीबीच्या कामामुळे मुख्य पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन फुटली. या घटनेत...

धुळे व नंदुरबार मंडलातील जनमित्रांना सुरक्षा साहित्याचे वाटप

0
दैनंदिन कामकाज करताना विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांचे आवाहन जळगाव : दैनंदिन कामकाज करताना सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या आणि...

कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते विनोद नरसाळे यांचा ‘राज्यस्तरीय आदर्श पत्रकार’ पुरस्काराने गौरव

0
गेवराई : प्रतिनिधी विष्णु गायकवाड  गेवराई तालुक्यातील कोळगावचे भूमिपुत्र तथा गेवराई तालुका दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद नरसाळे यांचा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री...

error: Content is protected !!