Homeआरोग्यदौंडमध्ये महात्मा फुले जयंती उत्साहात; 66 रक्तदात्यांचे योगदान

दौंडमध्ये महात्मा फुले जयंती उत्साहात; 66 रक्तदात्यांचे योगदान

दौंड (प्रतिनिधी संघराज गायकवाड, मयुर साळवे) :  दौंड शहरात क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रम उत्साहात पार पडले. फुलेनगर येथील महात्मा जोतिबा फुले चौक (दौंड-गोपाळवाडी रोड) येथे आयोजित रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात तब्बल 66 रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान करून समाजसेवेचे आदर्श उदाहरण घालून दिले.

कार्यक्रमात तरुणाईपासून ज्येष्ठांपर्यंत मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. रक्तदान शिबिराद्वारे रुग्णांना जीवनदान देण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला. आयोजकांनी महात्मा फुले यांच्या विचारांना अनुसरून “समता आणि सेवा” हा संदेश समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला.

याचबरोबर सरपंच वस्तीतील संविधान तिरंगा चौक येथे नागरिकांसाठी ज्यूस वाटप उपक्रम राबविण्यात आला. वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर या उपक्रमाला नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला. पादचारी, वाहनचालक तसेच स्थानिक रहिवाशांनी या सेवाभावी उपक्रमाचा लाभ घेत समाधान व्यक्त केले.

महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त राबविण्यात आलेल्या या दोन्ही उपक्रमांमुळे समाजात एकता, सेवा आणि समतेचा संदेश अधिक बळकट झाला आहे. दौंडमधील सामाजिक कार्यकर्त्यांनी भविष्यातही असे उपक्रम सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत वाजे विद्यालयाची घवघवीत कामगिरी; २५ विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा उत्साहात

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड) मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक संचलित लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालय, सिन्नर येथील विद्यार्थ्यांनी उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन...

शिवाजी खंडू कांडेकर यांचे अल्पशा आजाराने निधन

0
गेवराई:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड)  गेवराई तालुक्यातील गेवराई येथील भूमिपुत्र तथा संभाजीनगर येथे वास्तव्यास असणारे शिवाजी कांडेकर वय वर्ष 58 यांचे रविवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन...

कंत्राटदाराला नोटीस बजावा, टोल बंद करा!’; उड्डाणपुलाच्या दुरवस्थेवर अविनाश राऊतांचा प्रशासनाला इशारा.

0
ब्रह्मपुरी:(प्रतिनिधी रुपेश देशमुख)  ब्रम्हपुरी ते नागभीड या राज्य मार्गावर सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या संथ कारभारामुळे आणि संबंधित कंत्राटदाराच्या ढिसाळ नियोजनामुळे सर्वसामान्य वाहनधारकांना व नागरिकांना नाहक...

मतदार जागा झाला तरच देश बदलेल! — भेसळयुक्त राजकारणाला जनतेनेच थांबवण्याची वेळ आली आहे.

0
nilesh thakre महाराष्ट्र स्टेट हेड टाईम्स ऑफ महाराष्ट्र नेशनल न्युज लोकशाहीमध्ये सर्वात मोठी ताकद कोणाची असेल, तर ती कोणत्याही नेत्याची, पक्षाची किंवा सत्तेची नसते; ती असते मतदाराची....

डॉक्टरांना शनिवार-रविवार सुट्टी देऊन रुग्णांना मरणाच्या दारात सोडणारे शासनाचे धोरण कशासाठी? ब्रह्मपुरीत नागरिकांचा संताप

0
ब्रह्मपुरी:(प्रतिनिधी रुपेश देशमुख) कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस यंत्रणा सण-उत्सव, शनिवार किंवा रविवार असो कोणताही विचार न करता २४ तास ऑन ड्युटी तैनात असते....

error: Content is protected !!