Homeताज्या बातम्याMigratory Birds : सोलापूर मध्ये पक्षीवैभव थंडीची चाहूल लागली आणि पाहुण्यां पक्षांचे...

Migratory Birds : सोलापूर मध्ये पक्षीवैभव थंडीची चाहूल लागली आणि पाहुण्यां पक्षांचे आगमन झाले .

Times of Maharashtra desk : सोलापूर जिल्हात दर वर्षी थंडी पडायला लागली की पाहुण्या पक्षांचे आगमन होते.
पण यावर्षी ही आगमन 10 ते 15 दिवसांनी उशिरा झाले आहे. यंदा पाऊसाचा मुक्काम वाढल्याने थंडी सुरू व्हायला उशीर झाला आहे. त्यामुळे यंदा उशिराने सोलापूर मध्ये पक्षी यायला सुरुवात झाली असून आता पक्षी प्रेमींना विविध जातींचे पक्षी पाहण्याची संधी मिळणार आहे.
सोलापूर जिल्ह्यातील बराच भूभाग ओसाड व माळरानी आहे. शिवाय नद्या व ओढे तसेच तळी मुबलक आहेत. जिल्ह्यात सुमारे शंभरएक किलोमीटरपेक्षा अधिक लांब वाहणारी भीमा, सीना, माण व बोरी या प्रमुख नद्यांसह अनेक उपनद्यांचे काठ स्थलांतरित पक्ष्यांना हिवाळ्यात आकर्षित करत असतात. त्यामुळे
थंडीमध्ये सोलापूर जिल्हा विविध जातीच्या पक्षांनी समृद्ध होत असतो . सुमारे 275 विविध प्रजातींचे पक्षी सोलापूर मध्ये पहायला मिळतात.
शहरात हिरज, कुंभारी, बोरामणी आणि चपळगाव येथील माळरानावर सध्या ह्या पाहुण्यांच्या आगमनाला सुरुवात झाली आहे.
सोलापूरमध्ये हिवाळ्यात अनेक पक्षी स्थलांतरित होतात, जसे की उजनी धरणाच्या आसपास जलचर पक्षी आणि नान्नज अभयारण्यात माळढोक पक्ष्यांसारखे दुष्काळी भागातील पक्षी आढळतात. थंडीत येणाऱ्या काही पक्ष्यांमध्ये जलचर पक्षी आणि काही दुर्मिळ स्थलांतरित पक्षी  यांचा समावेश असतो

कझाक स्थानातून आला हॅरियर पक्षी
सध्या सोलापुरात कझाक स्थानातून 3 प्रकारचे हॅरियर पक्षी आले आहेत. या काळात कझाक स्थानात बर्फ पडायला सुरुवात होते त्यामुळे हे पक्षी स्थलांतर करून भारतात येतात. संपूर्ण हिवाळा हा पक्षी भारतात राहतो. पुढे उन्हाळा जाणवू लागल्यावर ते परतीच्या प्रवासाला सुरुवात करतात. तसेच या सोबत युरोपियन रोलर ,
हुदहुद, मार्थ हॅरियर, पांढरक्या भोवत्या, माँटूग्युजचा भोवत्या, ब्लू रॉक भ्रश, चातक ,भारतीय नीलकंठ, बहिरी ससाणा अशा अनेक प्रजाती येथे पहायला मिळतात
सोलापूर मध्ये गावापासून थोड दूर नदी व माळरानावर सकाळी आणि संध्याकाळी या पक्षांची मैफिल पहायला मिळते . यांच्या मैफिलीचा दृश्य मनाला मोहून टाकणारी असतात. एकाच भू भागावर अनेक प्रकारचे, जातीचे पक्षी म्हणजे निसर्गाचे अनोखे सौंदर्य आहे. सध्या याच सौंदर्याने सोलापूर सजायला सुरुवात झाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भुसावळ स्वतंत्र जिल्हा व वरणगाव तालुका निर्मितीची मागणी पुन्हा जोर धरू लागली

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : राज्यात नवीन जिल्हे आणि तालुक्यांच्या निर्मितीचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला असताना, जळगाव जिल्ह्याचे विभाजन करून भुसावळ स्वतंत्र जिल्हा तसेच...

तुमच्या भावनेला अनुसरून अधिक संतुलित आणि प्रभावी “विचार सामान्यांचे” स्वरूप असे मांडता येईल

0
(प्रतिनिधी उत्तम जाधव ,योगेश कर्डिले) : तुमच्या मांडणीत अन्नभेसळ, बनावट औषधे आणि नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर प्रश्नांबाबतची नाराजी स्पष्टपणे दिसते. मात्र सार्वजनिकरित्या व्यक्त होताना...

कोळी समाजाच्या जात वैधता प्रमाणपत्रासाठी तातडीने परिपत्रक काढण्याची मागणी

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : महाराष्ट्रातील कोळी जमातीतील अनुसूचित जमातीच्या बांधवांना जात वैधता प्रमाणपत्र सुलभतेने मिळावे यासाठी शासनाने तातडीने परिपत्रक काढावे, अशी मागणी कोळी...

कमिशनखोरीच्या दलदलीत विकासकामांचा बळी!

0
चंद्रपूर (स्टेट हेड निलेश ठाकरे) : जनतेच्या पैशावर भ्रष्टाचाराची उघडी लूट 'कंत्राटदारांना आमदार, खासदारांना १० टक्के द्यावे लागत असेल आणि त्यात नगरसेवक, सरपंच, अधिकारी,...

परळी–गंगाखेड बाह्यवळण नवीन रेल्वेमार्ग प्रकल्पग्रस्त शेतकरी व नागरिकांचे विभागीय प्रबंधक दक्षिण मध्य रेल्वे, नांदेड...

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) :अखिल भारतीय किसान सभेच्या (AIKS) वतीने तसेच प्रस्तावित परळी–गंगाखेड नवीन रेल्वेमार्गामुळे बाधित होणाऱ्या कुटुंबांच्या वतीने भूसंपादन प्रक्रियेबाबत गंभीर हरकती नोंदवण्यात...

error: Content is protected !!