Homeताज्या बातम्याMaharashtra Election Commission : निवडणुकीचा आराखडा जाहीर, 2 डिसेंबरला निवडणुका तर 3...

Maharashtra Election Commission : निवडणुकीचा आराखडा जाहीर, 2 डिसेंबरला निवडणुका तर 3 डिसेंबरला निकाल…

Times of Maharashtra desk: अखेर प्रतीक्षा संपली, निवडणूक आयोगाने घेतलेल्या पत्रकार परिषदेत 246 नगरपालिका तर 42 नगरपंचायतीच्या निवडणुकांची तारीख जाहीर करण्यात आली आहे. 2 डिसेंबरला निवडणुका तर 3 डिसेंबरला लागणार निकाल. या साठी आज पासून म्हणजेच 4 नोव्हेंबर पासून आचार संहिता लागू करण्यात आली आहे.

असा असणार निवडणुकांचा आराखडा
निवडणूक आयोगाने सांगितल्या प्रमाणे 10 नोव्हेंबर पासून अर्ज घेण्याची सुरुवात होणार असून 17 नोव्हेंबर ही अर्जाची शेवटची तारीख असेल . 18 तारखेला अर्जाची छाननी करण्यात येईल. तर 21 नोव्हेंबर पर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. 26 नोव्हेंबरला चिन्ह वाटप होणार तर 2 डिसेंबरला राज्यात मतदान होणार आहे.

राज्यात एकूण मतदार किती
राज्यात एकूण 1 कोटी 7 लाख 3 हजार 567 मतदार असून त्यात 53 लाख 22 हजार 870 महिला मतदार आहेत. याची अंतिम मतदार यादी 31 ऑक्टोबरला प्रसिद्ध झाली असून या साठी राज्यात एकूण 13 हजार कॉन्टर युनिट स्थापन करण्यात आले आहेत.

गुलाबी मतदार केंद्र
राज्यात काही भागात महिलांसाठी गुलाबी मतदार केंद्र स्थापन करण्यात येणार आहेत अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे . या केंद्रात सर्व अधिकार महिला असणार आहेत. दिव्यांग व्यक्ती , गरोदर स्त्रिया यांना लाइन मध्ये न राहता सर्वात पहिले मतदान करता येणार आहे .

खर्च मर्यादेमध्ये वाढ
यंदा निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांना खर्च मर्यादेमध्ये वाढ करून देण्यात आली आहे . आयोगाने सांगितल्या नुसार अ वर्गातून नगरपालिकेच्या अध्यक्षापदासाठी 15 लाख तर क वर्ग नगरपालिकेसाठी 7 लाख खर्च करता येणार आहेत.

दुबार मतदारांसाठी ‘ॲप’ निर्मिती
आधीच्या निवडुकांमध्ये अनेक भागात दुबार मतदार होते. या वेळी दुबार मतदान कोणी करू नये म्हणून आयोगाकडून एका अँपची निर्मिती करण्यात आली आहे. संभाव्य मतदारांच्या पुढे स्टार चे चिन्ह देण्यात आले आहे. ज्या उमेदवारांपुढे स्टार चे चिन्ह असेल ते दोन वेळा मतदान करणार नाही याची काळजी घेण्यात येणार आहे.
निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यापासून स्थानिक पक्षाने आपली रणनीती आखण्यास सर्वात केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!