Homeमहाराष्ट्रPune City: पुण्यात TOP फाउंडेशनतर्फे मौलाना आझाद यांच्या जयंतीनिमित्त समाजसेवकांचा गौरव सोहळा...

Pune City: पुण्यात TOP फाउंडेशनतर्फे मौलाना आझाद यांच्या जयंतीनिमित्त समाजसेवकांचा गौरव सोहळा संपन्न; सामाजिक एकतेचा संदेश

Times of Maharashtra Desk, Pune: भारताचे पहिले शिक्षणमंत्री भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीचे औचित्य साधून, पुण्यातील TOP फाउंडेशनच्या वतीने रविवारी १६ नोव्हेंबर २०२५ रोजी कोंढवा येथे ३३ समाज सेवकांचा पुरस्कार गौरव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कोंढवा येथील ईना स्कूलच्या हॉलमध्ये आयोजित या कार्यक्रमात शिक्षण, सामाजिक, वैद्यकीय, विधी, पत्रकारिता आणि पोलीस अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ३३ मान्यवरांना सन्मानित करण्यात आले. हा कार्यक्रम इकबाल अन्सारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला आणि प्रमुख उपस्थिती म्हणून अमिन शेख, मुफ्ती बिलाल व पत्रकार मुज्जम्मील शेख हे उपस्थित होते.

विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान

शैक्षणिक क्षेत्र
सय्यद रियाजुद्दीन अमीरउद्दीन, एजाज रेहमान खान, चांद बलबट्टि साहेब, मुबारक इमाम जमादार सर, दौला पीरजादे, अजीम गुडाक वाला सर, मसूद अंसारी, लायक अली मुजावर, शेख शमीम हबीबर्रहमान शेख.

सामाजिक क्षेत्र
मिर्झा अहमद बेग, मोहम्मद सय्यद, मसूद रहीम जिंकदे, फिरोज शेख, इस्माईल दळवाई, बागअली गोकाक, सिकंदर मुलाणी, मोहम्मद शफिक, मिर्झा इसहाक बेग, शबाना जाकीर खान,मुसकान आसिफ शेख, नौशाद शेख, मुफ्ती बिलाल, अमीन शेख साहब, इक्बाल अंसारी साहब.

विधी क्षेत्र
ॲड. एम. एम. सय्यद, ॲड. डॉ. अनवर हुसैन, ॲड. रशीदा सिद्दीकी, ॲड. शाहिद अख्तर.

वैद्यकीय क्षेत्र
डॉ. नाजीश अहमदी, डॉ. मोहम्मद अहद.

पत्रकारिता
मोहम्मद अब्दुल मुकीम (दैनिक जन मंथन), मुज्जम्मील शेख (टाईम्स ऑफ महाराष्ट्र).

महिला मंडळ
रसुलबी सुभानशह मकानदार, जहीरा सलीम शेख

पोलीस प्रशासन
हारूण रशीद शेख.

हा सोहळा TOP फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष नजीर काझी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपाध्यक्ष शकील शेख, सचिव वसीम शेख, खजिनदार फैसल रिश्तेवाला, संस्थेचे सल्लागार जमादार सर, अमीन शेख, मुजम्मिल शेख व सदस्य सफुरा पठान, आसीद सज्जन, अब्दुल कय्यूम कुरैशी, हैदर शेख, जुबेर शेख, राज फैयाज यांनी विशेष परिश्रम घेतले. दुपारी २.३० ते ३.३० या वेळेत पार पडलेल्या या कार्यक्रमास परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मौलाना आझाद यांच्या विचारांचा वारसा जपणाऱ्या या समाजसेवकांचा सन्मान करून फाउंडेशनने समाजासमोर एक वेगळा आदर्श ठेवला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!