Homeमहाराष्ट्रदैवी शक्तीच्या नावाखाली फसवणूक व शोषण प्रकरणात महेशगिरीच्या अडचणीत वाढ

दैवी शक्तीच्या नावाखाली फसवणूक व शोषण प्रकरणात महेशगिरीच्या अडचणीत वाढ

निफाड (प्रतिनीधी उत्तम जाधव) :  नाशिक निफाड तालुक्यातील धारणगाव खडक येथे स्वतःला महाराज म्हणून संबोधत दैवी शक्तीच्या नावाखाली महिलांची फसवणूक व लैंगिक शोषण केल्याचा आरोप असलेल्या भोंदू बाबा महेशगिरी ऊर्फ महेश दिलीप काकडे (वय ३१) याच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. निफाड येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळून लावत महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. हा आदेश प्रभारी जिल्हा व सत्र न्यायाधीश मा. के. आर. जोगळेकर यांनी सोमवार, दि. ११ मे रोजी दिला.

सदर प्रकरणात आरोपीविरुद्ध गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आले आहेत. तपास यंत्रणेकडून न्यायालयात मांडण्यात आलेल्या माहितीनुसार, आरोपीने दैवी शक्ती, अध्यात्म आणि चमत्काराच्या नावाखाली अनेक महिलांना विश्वासात घेऊन त्यांची आर्थिक व मानसिक फसवणूक केली असल्याचा आरोप आहे. तसेच काही महिलांचे लैंगिक शोषण झाल्याचाही आरोप प्रकरणात नमूद करण्यात आला आहे.

न्यायालयाने गुन्ह्याचे गंभीर स्वरूप, तपासावर होणारा संभाव्य परिणाम आणि पुढील काळात आणखी तक्रारदार समोर येण्याची शक्यता लक्षात घेत आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला. त्यामुळे महेशगिरी याचा मध्यवर्ती कारागृहातील मुक्काम आणखी वाढला आहे. या निर्णयामुळे परिसरात मोठी चर्चा सुरू असून, पोलिस तपास अधिक वेगाने सुरू आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हा उपाध्यक्ष मुशीर खान कोटकर, पत्रकार बबनराव नागरे व नंदकिशोर देशमुख...

0
देऊळगाव राजा:(प्रतिनिधी बबनराव नागरे) शासकीय विश्रामगृह देऊळगाव राजा येथे व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हा उपाध्यक्ष मुशीर खान कोटकर, ज्येष्ठ पत्रकार भगवान नागरे आणि पत्रकार नंदकिशोर...

सिन्नर एमआयडीसी मारहाण प्रकरणी तिघांना सहा महिन्यांचा सक्त कारावास; प्रत्येकी ₹२,५०० दंड

0
सिन्नर:( प्रतिनिधी नवनाथ आव्हाड )सिन्नर एमआयडीसी पोलीस ठाण्यात २०१६ मध्ये दाखल झालेल्या मारहाण व धमकी प्रकरणात माननीय जेएमएफसी न्यायालय, सिन्नर यांनी तिघा आरोपींना दोषी...

तांड्याला शिक्षणाची दिशा देणारा दूरदर्शी शिक्षणपुरुष हरपला…

0
डॉ. प्रदीप राठोड प्राचार्य राजाराम राठोड : वंचितांच्या आयुष्यात ज्ञानदीप प्रज्वलित करणाऱ्या दूरदर्शी शिक्षणपुरुषाला भावपूर्ण श्रद्धांजली ! छत्रपती संभाजीनगर येथील वसंतराव नाईक महाविद्यालयाचे संस्थापक व...

आरोग्य विकून विकास नको! ब्रह्मपुरीजवळील इथेनॉल प्रकल्पांमुळे ७ गावे संकटात!

0
ब्रह्मपुरी:(प्रतिनिधी रुपेश देशमुख)"विकास हवा, पण आमच्या आरोग्याच्या आणि भविष्याच्या किमतीवर नको!" अशी आर्त हाक आता ग्रामीण भागातून ऐकू येत आहे. परिसरातील नव्याने सुरू झालेल्या इथेनॉल...

दौंडचा समावेश बारामतीच्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात करू नका – गटनेते योगेश कटारिया

0
दौंड:(प्रतिनिधी मयूर साळवे,संघराज गायकवाड)राज्य शासनाने प्रस्तावित केलेल्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुनर्रचनेच्या पार्श्वभूमीवर दौंड तालुक्याचा समावेश बारामती कार्यालयाऐवजी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाशीच कायम ठेवावा, अशी ठाम...

error: Content is protected !!