Homeताज्या बातम्याNetanyahu Trump Meeting: "नेतान्याहू–ट्रम्प बैठक: इराणवरील अमेरिका–इस्त्रायल रणनीतीस जगाचे लक्ष"

Netanyahu Trump Meeting: “नेतान्याहू–ट्रम्प बैठक: इराणवरील अमेरिका–इस्त्रायल रणनीतीस जगाचे लक्ष”

Times of Maharashtra Desk: इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांची 29 डिसेंबर रोजी होणार्‍या महत्त्वपूर्ण भेटीची तयारी जोरात सुरु आहे. या बैठकीत इराणच्या बॅलिस्टिक मिसाइल प्रोग्राम आणि त्यातून निर्माण होणाऱ्या संभाव्य धोका यावर सविस्तर चर्चा होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

इराणविरोधी धोरणावर जोर:
नेतान्याहू या भेटीत इराणविरोधात कठोर भूमिका मांडण्याची शक्यता आहे. विशेषतः, संभाव्य लष्करी कारवाईसाठी अमेरिकेचा संपूर्ण पाठिंबा मागण्याची तयारी नेतन्याहू करत आहेत. NBC News च्या अहवालानुसार, इस्त्रायलला चिंता आहे की इराण आपला मिसाइल प्रकल्प वेगाने पुन्हा वाढवत आहे, ज्यामुळे पश्चिम आशियातील सुरक्षेवर मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो.

इराण–इस्त्रायल संघर्षाचा पार्श्वभूमी
याच वर्षी इराण आणि इस्त्रायलमध्ये जवळपास दोन आठवड्यांचा संघर्ष झाला होता. त्या काळात इराणच्या बॅलिस्टिक मिसाइल प्रकल्पाला मोठा नाश झाला असल्याची माहिती मिळाली होती. परंतु, इस्त्रायली अधिकाऱ्यांना आता शंका आहे की इराण युद्धात नष्ट झालेले अणु प्रकल्प पुन्हा उभारण्याचा प्रयत्न करत आहे.

संपूर्ण प्रदेशासाठी धोका
इस्त्रायलच्या मते, इराणची ही हालचाल फक्त इस्त्रायलसाठी नाही, तर संपूर्ण पश्चिम आशिया आणि अमेरिकेच्या हितासाठी धोका ठरू शकते. त्यामुळे नेतन्याहू अमेरिकेकडे इराणविरोधी लष्करी मोहिमेत थेट मदत आणि भागीदारी मागण्याची शक्यता आहे.

व्हाइट हाऊसची भूमिका
व्हाइट हाऊसच्या प्रवक्त्या अ‍ॅना केली यांनी सांगितले की, आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्था (IAEA) आणि इराण सरकारनेही अमेरिकेच्या मताला समर्थन दिले आहे की, ‘ऑपरेशन मिडनाइट हॅमर’ अंतर्गत करण्यात आलेल्या कारवाईत इराणच्या अणु क्षमतांचा पूर्णतः नाश झाला होता. अ‍ॅना केली म्हणाल्या, “राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे की, इराणने जर पुन्हा अण्वस्त्र तयार करण्याचा प्रयत्न केला, तर थेट हल्ल्याद्वारे ते पूर्णपणे उद्ध्वस्त केले जाईल.”

नेतान्याहू–ट्रम्प भेटेतून इराणविरोधातील अमेरिकेची पुढील रणनीती काय असणार, हे संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेणार आहे. या बैठकीचे निकाल पश्चिम आशियातील भू-राजकीय समीकरणे बदलू शकतात, असे तज्ज्ञांचे मत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!