Homeक्राईमGauri Suicide Case:'तुमच्या मुली गरीबाला द्या, श्रीमंतांच्या नादी लागू नका' गौरीच्या वडिलांचे...

Gauri Suicide Case:’तुमच्या मुली गरीबाला द्या, श्रीमंतांच्या नादी लागू नका’ गौरीच्या वडिलांचे आव्हान

Times of Maharashtra Desk, Pankaja Munde PA Wife Suicide: पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांच्या पत्नीने शनिवारी मुंबईतील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटणेने सर्वच जण हळहळ व्यक्त करत आहेत. अनंत गर्जे यांच्या कुटुंबीयांकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून केईएम रुग्णालयात डॉक्टर असलेल्या गौरी पालवे गर्जे यांची आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती पण आता गौरी पालवे यांच्या कुटुंबीयांनी आमच्या मुलीची हत्या झाल्याचा आरोप केला आहे. गौरी पालवे गर्जे यांच्या पार्थिवावर अहिल्यानगर येथील मोहोज देवढे या मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पालवे यांच्या नातेवाईकांची अनंत गर्जे यांच्या घरासमोरच आपल्या मुलीवर अंत्यसंस्कार व्हावी अशी मागणी केली. या मागणी वरुण दोन्ही परिवारात वाद देखील झाला. यानंतर अनंत गर्जे यांच्या घराशेजारीच डॉ. गौरी पालवे यांच्या पार्थिवाला अग्नी देण्यात आला. त्यामुळे सध्या त्यांच्या गावात तानावाचे वातावरण आहे. तसेच पोलिस बंदोबस्त देखील करण्यात आला आहे. सुरुवातीला गौरी पालवे यांच्या नातेवाईकांना अनंत गर्जे यांना अटक झाल्याची माहिती नव्हती. त्यामुळे पालवे यांच्या नातेवाईकांना डॉ. गौरी यांच्यावर अंत्यसंस्कार करणार नाही, अशी भूमिका घेतली होती. मात्र, पोलिसांनी त्यांना अनंत गर्जे यांना अटक झाल्याची माहिती देत त्यांची समजूत काढली. त्यानंतर गौरी पालवे गर्जे यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडले.
गौरी यांच्या अंत्यसंस्कारावेळी त्यांच्या वडील माझ्या मुलीची हात्या झाली आहे असा डाहो फोडला. त्यानं शोक अनावर झाला होता या वेळी अहिल्यानगरमधील पोलीस येथे उपस्थित असून

‘तुम्हाला मुली असतील तर आम्हाला न्याय द्या. तुमच्या मुली गरीबाला द्या, श्रीमंतांच्या नादी लागू नका. श्रीमंतीच्या भपक्यावर जाऊ नका’,

असे पोलिसांना विनवणी केली.

या प्रकरणी रविवारी रात्री 1 वाजता वरळी पोलिसांनी अनंत गर्जे याला अटक केली होती. अनंत गर्जे याच्यासह त्याचा भाऊ आणि बहिणीवर डॉ. गौरी पालवे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनंत गर्जे यांना आज न्यायालयात हजर केले जाणार असून त्यांची रवानगी पोलीस कोठडीत होऊ शकते अशी माहिती मिळाली आहे. आता तपासात कोणते पुरावे मिळणार?, गौरी च्या घरचयाणी केलेले आरोप खरे ठरणार का? असे प्रश्न उपस्थित झाले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

आवलगावच्या शिरपेचात मानाचा तुरा; युवा उद्योजक जमीर पठाण यांना ‘महाराष्ट्र उद्योग गौरव पुरस्कार

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) :  जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील आवलगाव येथील युवा उद्योजक जमीर सुलेमान खान पठाण यांनी आपल्या मेहनत, जिद्द आणि गुणवत्तेच्या जोरावर उल्लेखनीय यश...

माणगावातील ‘ओमकार रेसिडेन्सी’ लॉजमध्ये तरुणीचा संशयास्पद मृत्यू; संशयित फरार

0
माणगांव (प्रतिनिधी जहेंद्र मुंढे) : रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील लोणेरे परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील ‘ओमकार रेसिडेन्सी’ या लॉजमध्ये एका तरुणीचा...

वाडा तालुक्यात फटाक्यांच्या फॅक्टरीत भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, तिघे जखमी

0
पालघर (प्रतिनिधी आशितोष गावंडे) :  जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील कोनसाईत परिसरात अनधिकृत फटाक्यांच्या फॅक्टरीत भीषण स्फोट झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत एका...

शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर नोंदणी शुल्क पूर्णत माफ शासनाचे स्पष्ट निर्देश

0
जळगाव  (प्रतिनिधी विनोद पवार):महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकरी व वारसदारांना मोठा दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर आकारले जाणारे नोंदणी शुल्क पूर्णतः माफ...

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी धुळे आर्म रेसलिंग संघाला क्रीडा साहित्य वाटप

0
शिरपूर-धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे) : ओम साई लॉन्ड्री अ‍ॅण्ड इंटरप्राईजेसचे संचालक श्री. जितेंद्र बोरसे यांचा स्तुत्य उपक्रमनागपूर येथे आयोजित ३७ व्या राज्यस्तरीय अजिंक्यपद आर्म...

error: Content is protected !!