Homeताज्या बातम्याCJI Of India: न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी घेतली भारताचे ५३ वे सरन्यायाधीश म्हणून...

CJI Of India: न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी घेतली भारताचे ५३ वे सरन्यायाधीश म्हणून शपथ; राष्ट्रपती भवनात पार पडला शपथ ग्रहण सोहळा

Times of Maharashtra Desk, Pune: न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी आज भारताचे ५३ वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती भवनातील गणतंत्र मंडपात पार पडलेल्या एका विशेष समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन,पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि केंद्रीय विधी व न्याय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांच्यासह अनेक ज्येष्ठ केंद्रीय मंत्री आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश उपस्थित होते. न्यायमूर्ती सूर्यकांत हे भारताचे ५३ वे सरन्यायाधीश बनले आहेत. यापूर्वी न्यायमूर्ती बी.आर. गवई हे सरन्यायाधीश पदी होते. न्यायमूर्ती सूर्यकांत यांचा कार्यकाळ भारतीय न्यायव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत कळीचा ठरणार असल्याचे मानले जात आहे.

या सोहळ्यात एक आगळेवेगळे दृश्य पाहायला मिळाले. मावळते सरन्यायाधीश न्यायमूर्ती बी.आर. गवई यांनी पदावरून पायउतार होताना, नवीन सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यासाठी आपली अधिकृत गाडी राष्ट्रपती भवनात सोडली. सत्तेच्या हस्तांतरणासोबतच हा एक सौजन्याचा आणि परंपरेचा भाग म्हणून पाहिले जात आहे.

नवीन सरन्यायाधीशांसमोरील आव्हाने

न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी पदभार स्वीकारताच त्यांच्यासमोर अनेक महत्त्वाची आव्हाने असणार आहेत. कायदेतज्ज्ञ आणि नागरिक त्यांच्याकडून एका ठोस फाईव्ह पॉइंट ॲक्शन प्लॅनची अपेक्षा करत आहेत. यामध्ये प्रामुख्याने प्रलंबित खटल्यांचा वेगवान निपटारा करणे, न्यायिक नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता, सर्वसामान्यांसाठी न्यायव्यवस्था अधिक सुलभ करणे या गोष्टींचा समावेश असू शकतो.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

ब्रह्मा’ बिल्डरचा महाघोटाळा (भाग – १): ‘ब्रह्मा’ बिल्डरचा पुणे महापालिकेला कोट्यवधींचा चुना! एफएसआय...

0
पुणे (संपादक मुज्जम्मील शेख): "पुणे तिथे काय उणे" ही म्हण आता "पुणे तिथे भ्रष्टाचाराचे काय उणे" अशी बदलण्याची वेळ आली आहे. सामान्य पुणेकराने घराच्या बाल्कनीत...

धुळे व नंदुरबार मंडलातील जनमित्रांना सुरक्षा साहित्याचे वाटप

0
दैनंदिन कामकाज करताना विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांचे आवाहन जळगाव : दैनंदिन कामकाज करताना सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या आणि...

कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते विनोद नरसाळे यांचा ‘राज्यस्तरीय आदर्श पत्रकार’ पुरस्काराने गौरव

0
गेवराई : प्रतिनिधी विष्णु गायकवाड  गेवराई तालुक्यातील कोळगावचे भूमिपुत्र तथा गेवराई तालुका दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद नरसाळे यांचा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री...

बनावट ‘शालार्थ आयडी’ प्रकरणात भाजप नेते संजय गरुड अटकेत; तपासाची व्याप्ती वाढण्याची शक्यता

0
प्रतिनिधी : विनोद पवार | जळगाव  राज्यभर चर्चेत असलेल्या कथित बनावट 'शालार्थ आयडी' प्रकरणात नाशिक एसआयटीच्या विशेष तपास पथकाने शेदूर्णी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व...

डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या विचारांचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा* – *श्री.विवेक पाटील

0
शिरपूर, धुळे:(प्रतिनिधी तुषार शेटे) किसान विद्या प्रसारक संस्था संचलित कर्मवीर व्यंकटराव तानाजी रणधीर सी.बी.एस.ई स्कूल, शिरपूर येथे भारतरत्न, माजी राष्ट्रपती तथा 'मिसाईल मॅन' म्हणून...

error: Content is protected !!