Homeमहत्त्वाचेअफवेमुळे पेट्रोल पंपांवर गर्दी; पेट्रोल-डिझेलचा तुटवडा नसल्याचे प्रशासनाचे स्पष्टीकरण.

अफवेमुळे पेट्रोल पंपांवर गर्दी; पेट्रोल-डिझेलचा तुटवडा नसल्याचे प्रशासनाचे स्पष्टीकरण.

गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : समाज माध्यमांवर पेट्रोल व डिझेलचा तुटवडा निर्माण होणार असल्याच्या अफवा वेगाने पसरल्यामुळे करमाळा शहरातील काही पेट्रोल पंपांवर मंगळवार दि 28. मार्च रोजी सायंकाळी ५ वाजेनंतर वाहनधारकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. दुचाकी, चारचाकी तसेच इतर वाहनधारकांनी खबरदारी म्हणून आपल्या वाहनांमध्ये इंधन भरून घेण्यासाठी पेट्रोल पंपांकडे धाव घेतल्याने काही ठिकाणी रांगा लागल्याचे चित्र निर्माण झाले होते.

समाज माध्यमांवर पसरत असलेल्या अफवांमुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. अनेक नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवून नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात पेट्रोल-डिझेल खरेदी करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे काही वेळासाठी पेट्रोल पंप होती. परिसरात गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. मात्र, गेवराई तालुक्यात पेट्रोल-डिझेलचा कोणताही तुटवडा नसून पुरवठा नियमित सुरू असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

तहसील प्रशासनाने नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन करत अफवांवर विश्वास न ठेवण्यास सांगितले आहे. पेट्रोल व डिझेल हे ज्वलनशील पदार्थ असल्याने त्याची घरामध्ये साठवणूक करणे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे गरजेपुरतेच इंधन घ्यावे आणि अनावश्यक गर्दी टाळावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

पेट्रोल प्रशासनाचे आवाहन…

संजय सोनवणे नायब तहसीलदार, गेवराई 

सध्या शासनाकडून किंवा तेल कंपन्यांकडून पेट्रोल व डिझेल तुटवडा असल्याबाबत अथवा पुरवठा खंडित होणार असल्याबाबत कोणतीही अधिकृत सूचना प्राप्त झालेली नाही. तरी गेवराई तालुक्यातील नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये व अनावश्यकपणे पेट्रोल पंपांवर गर्दी करू नये. अशा प्रकारच्या गर्दीमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, याची नोंद घ्यावी. सर्वांनी जबाबदार नागरिक म्हणून संयम बाळगून प्रशासनास सहकार्य करावे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!