Homeताज्या बातम्याPhaltan Accident Alert :  सुसाट गाड्यांनी फलटण-राजळे रस्ता भयभीत, वाहतूक नियमांचे उल्लंघना...

Phaltan Accident Alert :  सुसाट गाड्यांनी फलटण-राजळे रस्ता भयभीत, वाहतूक नियमांचे उल्लंघना विरुद्ध कडक कारवाई होणार का?

Times of Maharashtra Desk, Phaltan Accident Alert  : साताऱ्यामधील फलटण-राजळे रस्त्यावर काम चालू आहे. यामुळे रास्ता बरसचा विस्कटलेला आहे. याच रस्त्यावरून कंपनीच्या मालवाहतूक गाड्यांची सतत ये- जा असते. बऱ्याचदा रात्रीच्या वेळी या रस्त्यावरून वेगाने मोठ्या गाड्या चालवल्या जातात. या मार्गावर वाहतुकीचा दबाव आणि वाहनचालकांची गैरजबाबदारी वाढल्याने अपघातांचे प्रमाण वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. विशेषतः, काही वाहनचालक दारूच्या नशेत असून रस्त्यावर जोमाने गाड्या चालवत असल्यामुळे हा प्रश्न अधिकच गंभीर होत चालला आहे. राजाळे रोडवरील ही समस्या केवळ स्थानिकांचा जीव धोक्यात टाकणारी नाही तर संपूर्ण फलटण परिसरातील वाहतुकीच्या सुरक्षेला मोठा प्रश्न आहे. या गाड्यांचे नंबर नसणे आणि दारूच्या नशेत चालकांचे असामाजिक वर्तन यामुळे अनेकांनी त्रास सहन केला आहे.

फलटण मध्ये बारामती सारखी परिस्थिति
गेल्या काही महिन्यांत बारामती मध्ये असंख्य धोकादायक प्रसंग घडले असून काही अपघातांमध्ये गंभीर जखमीसह मृत्यूहोण्याचीही नोंद आहे. बारामतीत घडलेल्या भयानक अपघातांसारखेच फलटणमध्येही रस्त्यांवर कणखर नियमांचा अभाव असल्यामुळे मोठा अपघात होऊ शकतो असा धोका निर्माण होत चालला आहे. जिल्हा प्रशासनाने या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे, असे येथील स्थानिकाचे मत असून “या रस्त्यावर गाडीची नोंदणी नसेल तरी सुसाट वेगाने वाहनचालक जात आहेत. दारूच्या नशेत वाहन चलवल्याने येथील लोकांच्या जीवाला धोका होऊ शकतो त्यामुळे प्रशासनाने तत्परतेने कारवाई करावी.” असे येथील लोकचे मत आहे.

फलटण-राजळे मार्ग हा व्यापारी व सर्वसामान्य प्रवाशांसाठी महत्त्वाचा असल्याने या रस्त्यावरील सुरक्षिततेची खबरदारी गरजेची आहे. वाहनांचा तंत्रशुद्ध तपास, संपूर्ण वाहनांची नोंदणी, तसेच अति वेग आणि मादक पदार्थांच्या नियंत्रणासाठी कडक पोलिसी उपाययोजना करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. याशिवाय या मार्गावरील रस्त्याचे दर्जा आणि दुरुस्तीही वेळेत करणे गरजेचे आहे, कारण अनेक ठिकाणी रस्ता काम खराबामुळे अपघात होण्याची शक्यता वाढत आहे. त्यामुळे सुसाट जाणाऱ्या या हयावा ट्रक गाड्या यांचे वेग नियंत्रणात येईल का असा प्रश्न नागरिकांकडून प्रशासनाला विचारलं जात आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर नोंदणी शुल्क पूर्णत माफ शासनाचे स्पष्ट निर्देश

0
जळगाव  (प्रतिनिधी विनोद पवार):महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकरी व वारसदारांना मोठा दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर आकारले जाणारे नोंदणी शुल्क पूर्णतः माफ...

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी धुळे आर्म रेसलिंग संघाला क्रीडा साहित्य वाटप

0
शिरपूर-धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे) : ओम साई लॉन्ड्री अ‍ॅण्ड इंटरप्राईजेसचे संचालक श्री. जितेंद्र बोरसे यांचा स्तुत्य उपक्रमनागपूर येथे आयोजित ३७ व्या राज्यस्तरीय अजिंक्यपद आर्म...

टाइम्स ऑफ महाराष्ट्रचे प्रतिनिधी महेश कांबळे ‘आदर्श पत्रकार पुरस्काराने’ सन्मानित

0
Times Of Maharashtra Desk Pune : माण तालुक्यातील पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूजचे प्रतिनिधी महेश कांबळे यांना स्मित प्रोअ‍ॅक्टिव्ह अ‍ॅकॅडमीच्या...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिरपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नियोजन बैठक संपन्न

0
शिरपूर-धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे) : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या २५ एप्रिल रोजी नियोजित शिरपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी नियोजन...

शाळेची तयारी करताना चौथीतील विद्यार्थ्याचा हृदयविकाराने मृत्यू; ब्रह्मपुरीत शोककळा

0
 ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख ) : शाळेत जाण्यासाठी आनंदाने तयार होत असलेल्या एका १० वर्षीय चिमुरड्याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज...

error: Content is protected !!