Homeताज्या बातम्याहडपसर–स्वारगेट PMPL इलेक्ट्रिक बसमध्ये धक्कादायक प्रकार; दिव्यांग महिला पडता पडता बचावली, प्रवाशांचा...

हडपसर–स्वारगेट PMPL इलेक्ट्रिक बसमध्ये धक्कादायक प्रकार; दिव्यांग महिला पडता पडता बचावली, प्रवाशांचा संताप

विकास चव्हाण  (पुणे  प्रतिनिधी ) : पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (PMPL)च्या हडपसर–स्वारगेट मार्गावरील इलेक्ट्रिक बसमध्ये निष्काळजीपणाचा गंभीर प्रकार घडल्याची घटना समोर आली आहे. हडपसर येथे बसमध्ये प्रवासी चढत असताना एका शारीरिक दिव्यांग महिलेचा तोल जाऊन त्या पडता पडता वाचल्या. या घटनेत त्यांच्या डोक्याला मार लागता लागता बचवल्या. सुदैवाने मोठी दुखापत टळली असली तरी या प्रकारामुळे बसमधील प्रवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.

प्रत्यक्षदर्शी प्रवाशांच्या माहितीनुसार, बसमध्ये महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक चढत असताना चालकाने योग्य ती काळजी घ्यावी असे वाहक – चालक यांना सांगितल्यावर वाहक यांनी ते आपले काम नाही आणि ही इलेक्ट्रिक बस असल्याने याला बेल नाही तुम्ही ड्रायवर ( चालक ) यांना सांगा. वाद वाढत गेल्याने चालक मी आत येऊ का तुमच्याने होत नसेल तर असे बोलल्यामुळे नागरिक जास्त संतापले . याबाबत बसमधील काही ज्येष्ठ नागरिकांनी चालक व वाहक यांना प्रवासी पूर्णपणे चढल्यानंतरच बस हलवा अशी विनंती केली. मात्र चालकाने या सूचनेकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे.
इतकेच नव्हे तर, आपण सरकारी कर्मचारी आहोत, आमचे कोणी काही करू शकत नाही, अशा अविर्भावात चालकाने वागल्यामुळे प्रवाशी जास्तच भडकले या वक्तव्यामुळे प्रवाशांचा रोष अधिक वाढला.

बस पूलगेट येथे पोहोचताच संतप्त प्रवाशांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवली. ही बस बेकराईनगर डेपोची असल्याचे स्पष्ट झाले असून, डेपोतील अधिकाऱ्यांशी संपर्क साधून संबंधित चालकाविरुद्ध चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

प्रत्यक्षदर्शी प्रवाशाने PMPLकडे अधिकृत तक्रार दाखल केली असून, तक्रार क्रमांक WA52937 असा आहे.

प्रवाशांची प्रमुख मागणी : संबंधित चालकावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी केली.
भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी चालक-वाहकांना संवेदनशीलतेचे वागावे असे मतही नगरिकानी व्यक्त केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

धुळे व नंदुरबार मंडलातील जनमित्रांना सुरक्षा साहित्याचे वाटप

0
दैनंदिन कामकाज करताना विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांचे आवाहन जळगाव : दैनंदिन कामकाज करताना सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या आणि...

कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते विनोद नरसाळे यांचा ‘राज्यस्तरीय आदर्श पत्रकार’ पुरस्काराने गौरव

0
गेवराई : प्रतिनिधी विष्णु गायकवाड  गेवराई तालुक्यातील कोळगावचे भूमिपुत्र तथा गेवराई तालुका दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद नरसाळे यांचा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री...

बनावट ‘शालार्थ आयडी’ प्रकरणात भाजप नेते संजय गरुड अटकेत; तपासाची व्याप्ती वाढण्याची शक्यता

0
प्रतिनिधी : विनोद पवार | जळगाव  राज्यभर चर्चेत असलेल्या कथित बनावट 'शालार्थ आयडी' प्रकरणात नाशिक एसआयटीच्या विशेष तपास पथकाने शेदूर्णी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व...

डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या विचारांचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा* – *श्री.विवेक पाटील

0
शिरपूर, धुळे:(प्रतिनिधी तुषार शेटे) किसान विद्या प्रसारक संस्था संचलित कर्मवीर व्यंकटराव तानाजी रणधीर सी.बी.एस.ई स्कूल, शिरपूर येथे भारतरत्न, माजी राष्ट्रपती तथा 'मिसाईल मॅन' म्हणून...

सांगली पोलिसांचा विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा व अंमली पदार्थविरोधी जनजागृती कार्यक्रम

0
सांगलीछ(प्रतिनिधि वाहिद मुल्ला) सोमवार दि. 27.07.2026 रोजी सांगली पोलीस दलातर्फे बिरनाळे पब्लिक स्कूल, संजयनगर येथे "सायबर गुन्हे, अंमली पदार्थाचे होणारे दुष्परीणाम, महिला सुरक्षा व...

error: Content is protected !!