Homeताज्या बातम्यापुण्यातील कसबा पेठ उपविभाग महावितरणाचे ढिसाळ कारभार ; लाईट चालू अधिकारी गुल...

पुण्यातील कसबा पेठ उपविभाग महावितरणाचे ढिसाळ कारभार ; लाईट चालू अधिकारी गुल : पहा व्हिडीओ…

पुणे :- पुण्यातील महत्वाचे ठिकाण असलेले मालधक्का चौक येथे सुरू असलेले बांधकाम यांच्या कडून काम सुरू असताना महावितरण कंपनीचे वायर कट झाली होती. आणि लाईट नसल्यामुळे स्थानिकांना त्याचा 6 तास फटका बसला.

ही घटना 5 ऑगस्ट शनिवारी घडली होती. यामुळे नागरिकांचा तर नुकसान झालाच झाला परंतु महावितरण कंपनीचा देखील मोठा नुकसान झाला. याबाबत महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता दिघे यांना संपर्क केला असता त्यांनी संबंधितांवरती तातडीने कारवाई करण्याचे आदेश मी खालील उपविभागास देतो असे सूचना दिले. परंतु कसबा पेठचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता विष्णू माने यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी त्यांच्यावरती कारवाई करण्यास टाळाटाळ केली. याचा अर्थ असाच का, की कदाचित बांधकाम व्यवसायिक यांच्याशी त्यांचे काहीतरी साठे लोटे आहेत असा का ?
यानंतर आमचे प्रतिनिधी 11 ऑगस्ट शुक्रवारी दुपारी दीड वाजता त्यांच्या कार्यालयात माने यांना भेटण्याकरिता गेलो असता ते त्या ठिकाणी उपस्थित नव्हते. आणि त्यांना जाऊन अर्धा ते पाऊण तास पूर्ण झाला होता. तसेच त्या ठिकाणी त्यांच्या कार्यालयात पंखे आणि लाईट सुरूच होती. त्यांना लाईट बिल ची काहीच चिंता नाही. तसेच महावितरण विभागात काम करत असलेले सर्वच अधिकारी असेच बेजबाबदार आहेत असे बऱ्याचदा निदर्शनास आले आहे. तर याचा अर्थ असाच होतो की महावितरणाला विद्युत (लाईट) याची काहीच परवा दिसत नाही राज्यात विद्युत वाचवण्याचा प्रकल्प देखील राबवला जातोय आणि महावितरण कडील अधिकाऱ्यांचा हा निष्काळजीपणा म्हणता येऊ शकतो.
ह्याचा व्हिडीओ देखील टाईम्स ऑफ महाराष्ट्रच्या हाथी लागला आहे. अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई होणे अपेक्षित आहे. या अधिकाऱ्यामुळे कंपनीचे नुकसान होत आहेतच त्यातल्या त्यात नागरिकांचे देखील हाल होण्याची वेळ निर्माण झाली आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर नोंदणी शुल्क पूर्णत माफ शासनाचे स्पष्ट निर्देश

0
जळगाव  (प्रतिनिधी विनोद पवार):महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकरी व वारसदारांना मोठा दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर आकारले जाणारे नोंदणी शुल्क पूर्णतः माफ...

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी धुळे आर्म रेसलिंग संघाला क्रीडा साहित्य वाटप

0
शिरपूर-धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे) : ओम साई लॉन्ड्री अ‍ॅण्ड इंटरप्राईजेसचे संचालक श्री. जितेंद्र बोरसे यांचा स्तुत्य उपक्रमनागपूर येथे आयोजित ३७ व्या राज्यस्तरीय अजिंक्यपद आर्म...

टाइम्स ऑफ महाराष्ट्रचे प्रतिनिधी महेश कांबळे ‘आदर्श पत्रकार पुरस्काराने’ सन्मानित

0
Times Of Maharashtra Desk Pune : माण तालुक्यातील पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूजचे प्रतिनिधी महेश कांबळे यांना स्मित प्रोअ‍ॅक्टिव्ह अ‍ॅकॅडमीच्या...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिरपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नियोजन बैठक संपन्न

0
शिरपूर-धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे) : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या २५ एप्रिल रोजी नियोजित शिरपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी नियोजन...

शाळेची तयारी करताना चौथीतील विद्यार्थ्याचा हृदयविकाराने मृत्यू; ब्रह्मपुरीत शोककळा

0
 ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख ) : शाळेत जाण्यासाठी आनंदाने तयार होत असलेल्या एका १० वर्षीय चिमुरड्याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज...

error: Content is protected !!