Homeताज्या बातम्यापुण्यातील कोरेगाव पार्क येथे राज्य उत्पादन शुल्काच्या अधिकाऱ्याच्या नावाने चाललीये हॉटेल आणि...

पुण्यातील कोरेगाव पार्क येथे राज्य उत्पादन शुल्काच्या अधिकाऱ्याच्या नावाने चाललीये हॉटेल आणि रेस्टॉरंट अँड बार धारकांची लूट…

पुणे :- पुण्यातील पॉश एरिया म्हणून ओळखले जाणारे आणि युवकांना आणि युवतींना भोवळ घालणारे कोरेगाव पार्क येथील सुरू असलेले रेस्टॉरंट अँड बार व्यावसायिकांकडे राज्य उत्पादन शुल्क या विभागाच्या नावाखाली अमोल आणि गणेश नामक असलेले इसम आर्थिक स्वरूपात वसुली करत असल्याची माहिती काही रेस्टॉरंट धारकांकडुन प्राप्त झाली आहे. याबाबत राज्य उत्पादन शुल्क या विभागामध्ये माहिती घेतली असता अशी व्यक्ती त्यांच्याकडे कार्यरत नसल्याची माहिती अ विभाग राज्य उत्पादन शुल्क मधील उप निरीक्षक चोधरी यांनी दिली. यामध्ये आता प्रश्नचिन्ह हा निर्माण झाला आहे की नक्की अमोल आणि गणेश आहेत तरी कोण ? आणि कोणाच्या नावाने करता येते वसुली कोण आहेत यांचे वाली असा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे.

लवकरच करणार राज्य उत्पादन शुल्क विभागाचा स्कॅम उघड…
याही पलीकडे म्हणजे आम्हाला सूत्रांकडून देखील अशी माहिती मिळाली आहे की, पुण्यातील राज्य उत्पादन शुल्क याच्या सर्व विभागाचे कार्यालय अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि इतर विभागाच्या कार्यालयात दोन दोन माणसे वसुलीसाठी नेमली आहेत. याबाबत लवकरच आम्ही या वसुली बहाद्दरांची नावे समोर आणणार आहेत.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर नोंदणी शुल्क पूर्णत माफ शासनाचे स्पष्ट निर्देश

0
जळगाव  (प्रतिनिधी विनोद पवार):महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकरी व वारसदारांना मोठा दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर आकारले जाणारे नोंदणी शुल्क पूर्णतः माफ...

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी धुळे आर्म रेसलिंग संघाला क्रीडा साहित्य वाटप

0
शिरपूर-धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे) : ओम साई लॉन्ड्री अ‍ॅण्ड इंटरप्राईजेसचे संचालक श्री. जितेंद्र बोरसे यांचा स्तुत्य उपक्रमनागपूर येथे आयोजित ३७ व्या राज्यस्तरीय अजिंक्यपद आर्म...

टाइम्स ऑफ महाराष्ट्रचे प्रतिनिधी महेश कांबळे ‘आदर्श पत्रकार पुरस्काराने’ सन्मानित

0
Times Of Maharashtra Desk Pune : माण तालुक्यातील पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूजचे प्रतिनिधी महेश कांबळे यांना स्मित प्रोअ‍ॅक्टिव्ह अ‍ॅकॅडमीच्या...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिरपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नियोजन बैठक संपन्न

0
शिरपूर-धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे) : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या २५ एप्रिल रोजी नियोजित शिरपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी नियोजन...

शाळेची तयारी करताना चौथीतील विद्यार्थ्याचा हृदयविकाराने मृत्यू; ब्रह्मपुरीत शोककळा

0
 ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख ) : शाळेत जाण्यासाठी आनंदाने तयार होत असलेल्या एका १० वर्षीय चिमुरड्याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज...

error: Content is protected !!