Homeक्राईमPune Crime: सिगारेटचे पैसे मागितल्याने दुकानावर हल्ला, तोडफोडीचा व्हिडिओ व्हायरल...

Pune Crime: सिगारेटचे पैसे मागितल्याने दुकानावर हल्ला, तोडफोडीचा व्हिडिओ व्हायरल…

Times of Maharashtra Desk, Pune: शहरात पुन्हा एकदा कोयता गँगची दहशत पाहायला मिळाली आहे. सिगारेटचे पैसे मागितल्याच्या क्षुल्लक कारणावरून या टोळक्याने एका पान दुकानावर थेट कोयत्याने हल्ला करत दुकानाची तोडफोड केली. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, पुणेकरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे शहरातील विमाननगर परिसरात एका पान दुकानावर काही तरुण आले. त्यांनी सिगारेट घेतली, मात्र त्याचे पैसे देण्यास नकार दिला. दुकानाच्या मालकाने जेव्हा सिगारेटच्या पैशांची मागणी केली, तेव्हा या तरुणांनी वाद घालण्यास सुरुवात केली.

या वादानंतर काही वेळातच हे तरुण कोयते घेऊन पुन्हा दुकानावर आले आणि त्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला. त्यांनी पान दुकानावर कोयत्याने जोरदार हल्ला करत दुकानातील वस्तूंची तोडफोड केली. या घटनेमुळे परिसरात एकच गोंधळ उडाला आणि भीतीचे वातावरण पसरले.

विशेष म्हणजे, या संपूर्ण घटनेचे चित्रीकरण दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून, तो व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये, काही तरुण हातात कोयते घेऊन दुकानाची तोडफोड करताना स्पष्ट दिसत आहेत.

या घटनेनंतर स्थानिक पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला असून, या कोयता गँगचा शोध घेतला जात आहे. शहरातील गुन्हेगारी कारवायांमध्ये वाढ करणाऱ्या या कोयता गँगवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!