Homeताज्या बातम्यापुणे महापालिकेत आस्थापनेवर कार्यरत वर्ग 3 आणि वर्ग 4 च्या कनिष्ठ अभियंता...

पुणे महापालिकेत आस्थापनेवर कार्यरत वर्ग 3 आणि वर्ग 4 च्या कनिष्ठ अभियंता पदोन्नतीची परीक्षा ढकलली पुढे…

पुणे : पुणे महापालिकेत आस्थापनेवर कार्यरत वर्ग 3 आणि वर्ग 4 च्या कर्मचाऱ्यांमधून अभियांत्रिकी संवर्गात कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) या पदावर पदोन्नती देण्यात येणार आहे.

त्यासाठी नवीन नियमानुसार कर्मचाऱ्यांना परीक्षा द्यावी लागणार आहे. त्यासाठी महापालिकेने आज परीक्षा घेण्याची तयारी केली होती. मात्र याविरोधात उमेदवारांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर ही परिक्षा पुढे ढकलण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. त्यानुसार पालिकेने आज होणारी परिक्षा पुढे ढकलली आहे.

पालिकेच्या आस्थापनेवरील कार्यकारी अभियंता , उप अभियंता तसेच कनिष्ठ अभियंता या पदांच्या नेमणुकीची पद्धत, टक्केवारी आणि अर्हता बदलण्याचा प्रस्ताव महापालिका आयुक्त यांच्याकडून राज्य सरकारकडे पाठवण्यात आला होता. त्याला राज्य सरकारने नुकतीच मान्यता दिली आहे. त्यानुसार आता कनिष्ठ अभियंता यांना २५ टक्का ऐवजी १५ टक्के पदोन्नती ठेवण्यात आली आहे. त्या पदोन्नती साठी आता कर्मचाऱ्यांना परीक्षा द्यावी लागणार आहे. तर ७५ टक्काच्या ऐवजी ८५ टक्के सरळसेवा भरती करण्यात येणार आहे.

त्यासाठी नवीन नियमानुसार कर्मचाऱ्यांना परीक्षा द्यावी लागणार आहे. त्यासाठी महापालिकेने आज परीक्षा घेण्याची तयारी केली होती. मात्र याविरोधात उमेदवारांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर ही परिक्षा पुढे ढकलण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. त्यानुसार पालिकेने आज होणारी परिक्षा पुढे ढकलली आहे. या परिक्षेची पुढील तारीख न्यायालयाच्या निर्णया नंतर ठरवली जाणार आहे, असे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हा उपाध्यक्ष मुशीर खान कोटकर, पत्रकार बबनराव नागरे व नंदकिशोर देशमुख...

0
देऊळगाव राजा:(प्रतिनिधी बबनराव नागरे) शासकीय विश्रामगृह देऊळगाव राजा येथे व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हा उपाध्यक्ष मुशीर खान कोटकर, ज्येष्ठ पत्रकार भगवान नागरे आणि पत्रकार नंदकिशोर...

सिन्नर एमआयडीसी मारहाण प्रकरणी तिघांना सहा महिन्यांचा सक्त कारावास; प्रत्येकी ₹२,५०० दंड

0
सिन्नर:( प्रतिनिधी नवनाथ आव्हाड )सिन्नर एमआयडीसी पोलीस ठाण्यात २०१६ मध्ये दाखल झालेल्या मारहाण व धमकी प्रकरणात माननीय जेएमएफसी न्यायालय, सिन्नर यांनी तिघा आरोपींना दोषी...

तांड्याला शिक्षणाची दिशा देणारा दूरदर्शी शिक्षणपुरुष हरपला…

0
डॉ. प्रदीप राठोड प्राचार्य राजाराम राठोड : वंचितांच्या आयुष्यात ज्ञानदीप प्रज्वलित करणाऱ्या दूरदर्शी शिक्षणपुरुषाला भावपूर्ण श्रद्धांजली ! छत्रपती संभाजीनगर येथील वसंतराव नाईक महाविद्यालयाचे संस्थापक व...

आरोग्य विकून विकास नको! ब्रह्मपुरीजवळील इथेनॉल प्रकल्पांमुळे ७ गावे संकटात!

0
ब्रह्मपुरी:(प्रतिनिधी रुपेश देशमुख)"विकास हवा, पण आमच्या आरोग्याच्या आणि भविष्याच्या किमतीवर नको!" अशी आर्त हाक आता ग्रामीण भागातून ऐकू येत आहे. परिसरातील नव्याने सुरू झालेल्या इथेनॉल...

दौंडचा समावेश बारामतीच्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात करू नका – गटनेते योगेश कटारिया

0
दौंड:(प्रतिनिधी मयूर साळवे,संघराज गायकवाड)राज्य शासनाने प्रस्तावित केलेल्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुनर्रचनेच्या पार्श्वभूमीवर दौंड तालुक्याचा समावेश बारामती कार्यालयाऐवजी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाशीच कायम ठेवावा, अशी ठाम...

error: Content is protected !!