Homeताज्या बातम्यापुणे-पिंपरी महापालिका निवडणुकीतील कोट्यधीश उमेदवार; मालमत्तेचा थरारक खुलासा

पुणे-पिंपरी महापालिका निवडणुकीतील कोट्यधीश उमेदवार; मालमत्तेचा थरारक खुलासा

Times of Maharashtra Desk: आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील उमेदवारांच्या मालमत्ता आणि संपत्तीचे गुपित समोर आले आहे. निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रांनुसार, या भागातील अनेक उमेदवार कोट्यधीश असून, त्यांच्या मालमत्तेच्या आकड्यांनी तोंड उघडे ठेवून दिली आहे.

कोट्यधीशांची यादी
पिंपरी-चिंचवड महापालिका प्रभाग क्रमांक २१ मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे उमेदवार संदीप वाघेरे हे सर्वाधिक श्रीमंत उमेदवार ठरले आहेत. त्यांनी ३७० कोटींच्या स्थावर-जंगम मालमत्तेसह, पत्नीच्या नावावर १६९९ ग्रॅम सोनं व ३७०० ग्रॅम चांदीच्या दागिन्यांची नोंद केली आहे.त्यांच्या मागोमाग प्रभाग क्र. २० मधील राष्ट्रवादीचे दुसरे कोट्यधीश उमेदवार योगेश बहल असून, त्यांच्याकडे १९३ कोटींची मालमत्ता असून, मर्सिडीज बेंज, रेंज रोव्हर आणि मॉरिस गॅरेजसारख्या महागड्या कार देखील आहेत.

भाजपचे श्रीमंत उमेदवार
भाजपच्या पिंपळे सौदागर रहाटणी प्रभाग क्र. २८ मधील कुंदा भिसे यांनी १०४ कोटींच्या मालमत्तेचा खुलासा केला आहे. तर त्याच प्रभागातील शत्रुघ्न काटे यांच्या मालकीत ५८ कोटींची मालमत्ता आहे. तसेच राष्ट्रवादीचे शीतल काटे (१४ कोटी), राम वाकडकर (५० कोटी) यांचीही नावे या यादीत आहेत.वाकड-पुनावळे प्रभाग क्र. २५ मधील भाजपच्या उमेदवार रेश्मा भुजबळ यांनी ५७ कोटींची संपत्ती जाहीर केली असून, त्यांच्या पतींच्या नावावर रेंज रोव्हर, मर्सिडीज बेंझ व फॉर्च्यूनर लिजेंडर यांसारख्या आलिशान गाड्या आहेत. पिंपळे निलख-विशालनगर प्रभाग क्र. २६ मधील भाजपच्या स्नेहा कलाटे यांनी ३५ कोटींची मालमत्ता दर्शवली आहे.

खासदारपुत्रांची देखील कमाल संपत्ती
थेरगाव-दत्तनगर प्रभाग क्र. २४ मधून शिवसेना पक्षाचे उमेदवार विश्वजीत बारणे, खासदार श्रीरंग बारणे यांचे पुत्र असून, त्यांच्या मालकीत २९ कोटींची मालमत्ता आणि लेक्सस एलएक्स ६००, फॉर्च्यूनर यांसारख्या आलिशान वाहनांचा समावेश आहे.वाकड-पुनावळे प्रभागातील भाजपचे राहुल कलाटे यांच्याकडे ७३ कोटींची संपत्ती असून, तेही या कोट्यधीश उमेदवारांच्या यादीत सामील आहेत.या निवडणुकीत मालमत्तेच्या बाबतीत प्रचंड फरक असलेले आणि विविध पक्षांचे श्रीमंत उमेदवार निवडणुकीच्या रंगात रंगत वाढवत आहेत. पुढील काळात या मालमत्तेच्या पार्श्वभूमीवर राजकीय चर्चाही गरम होण्याची शक्यता आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!