Homeताज्या बातम्याPune Update: पुणेकरांसाठी आता खुशखबर पुणे होणार खड्डेमुक्त..

Pune Update: पुणेकरांसाठी आता खुशखबर पुणे होणार खड्डेमुक्त..

Times of Maharashtra Desk, Pune Update : पुण्यात बहुतांश भागातील रस्त्यांवर खड्डे आहेत. त्यामुळे वाहतुकीसाठी पुण्यातील नगरिकाना प्रचंड त्रास होतो. काही महिन्यांपासून पुण्यातील वाहतूक कोंडी आणि नागरिकांच्या तक्रारींमध्ये वाढ झाली होती. आणि याचे गांभीर्य लक्षात घेऊन आता पुणे महानगरपालिकेने पाऊले उचलायला सुरुवात केली आहे. पुणे आता खड्डे मुक्त होणार आहे. पुण्यात महानगरपालिका “खड्डे मुक्त अभियान”  राबवणार आहे. ही अभियान सोमवार 3 नोव्हेंबर पासून सुरू होणारआहे. यासाठी 15 पथके तयार करण्यात येणार असून प्रत्येक पथकास 10 किमी पर्यंतच्या रस्त्याची जबादरी देण्यात येणार आहे. तसेच 7 ठेकेदऱ्यांकडून ही काम करून घेतले जाणार आहे अशी माहिती पालिकेने दिली आहे.

दर वर्षी महानगरपालिकेच्या पथविभागाकडून ऑक्टोबर ते एप्रिल या दरम्यान विविध शासकीय ,नीशासकीय आणि खाजगी संस्थान सेवावाहिन्या तकणीसाठी खोदाई करून 31 मे च्या आधी रास्ते पूर्ववत करण्याचे आदेश दिले जातात. तसेच पावसाळ्या पूर्वी रास्ते दुरुस्त करण्याची जबाबदारी पथ विभागाची असते. पण यंदा अजून देखील पाऊस सुरूच आहे. यामुळे जागोजागी खड्ड्यात पाणी सचण्याच्या तक्रारी वाढत आहेत. यासाठी महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी पाहणी केली असता शहरातील खड्ड्यांची गांभीर्याने दाखल घेत शहरात “खड्डे मुक्त अभियान” राबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लवकर पुण्यातील नगरिकाना खड्डे मुक्त रास्ते पाहायला मिळणार आहेत. रस्त्याच्या कामातून ठेकेदाराना कोणता ही आर्थिक फायदा होणार नाही असे देखील पालिकेच्या आयुक्तांनी सांगितले त्यामुळे पुण्यात चांगले रास्ते तयार करून नगरिकांना सुरक्षित वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्याला प्राधान्य दिले जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!