Homeताज्या बातम्यासारख फुकट कशाला हवी अजित दादांचे शेतकऱ्यांना खडे बोल

सारख फुकट कशाला हवी अजित दादांचे शेतकऱ्यांना खडे बोल

Times of Mharastra: कालच सरकारने शेतकरी कर्ज माफीची तारीख जाहीर करत 30 जून 2026 पर्यंत निर्णय घेऊ असे आश्वासन शेतकऱ्यांना दिले होते. तर दुसरी कडे अजित दादानी सारख सारखं फुकट कशाला हवं अस म्हणत शेतकऱ्यांना खडे बोल सुनावले आहेत. त्यामुळे सरकार नक्की कर्ज माफी देणार का हा प्रश्न निर्माण झाला आहे. अजित दादांचा या वक्तव्याने नेमकं सरकारच्या मनात चाललय तरी काय असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.बच्चू कडू यांनी नुकतेच शेतकरी कर्ज माफी साठी आंदोलन करत सरकारला वेठीस धरले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफी वर 30 जून पर्यंत निर्णय घेऊ असे आश्वासन देखील आंदोलकांना दिले होते. पण आता केलेल्या अजित दादांच्या वक्तव्याने सरकार ने वेळ मारून नेली का असा सवाल उपस्थित केला जात आहे.

नेमक काय म्हणाले अजित दादा?
“शुन्य टक्के व्याज दराने कर्ज दिल्यावर ते वेळच्या वेळी फेडायची सवय लावा ना. सारखं फुकटात, सारखं फुकटात, सारखं माफ, सारखं माफ, मग कसं व्हायचं? असं नाही चालत. एकदा शरद पवार यांच्या काळात कर्ज माफ झालं. एकदा देवेंद्र फडणवीस यांच्या काळात कर्जमाफी झाली. उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये असताना कर्जमाफी झाली. 2024 मध्ये आम्हाला निवडून यायचं होतं, आम्ही माफ करु आम्ही माफ करू, मग करा माफ. काही हजार कोटी रुपये लागणार आहेत ना त्याला.” अशा शब्दात अजितदादांनी शेतकऱ्यांना खडे बोल सुनावले आहेत.

अजित दादांच्या या वक्तव्यावर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया
शेतकरी सध्या संकटात असताना असं असंवेदनशीलपणे बोलूच नाही. आम्ही निवडणुका जिंकण्यासाठी कर्जमाफी केली असं वक्तव्य अजितदादांनी केलं. हे अत्यंत बेईमानीचं वक्तव्य आहे. म्हणजे लोकांचे मतं मिळवण्यासाठी तुम्ही बेईमानी केली. खोटी आश्वासनं दिली. मत मिळवल्यावर आता शेतकऱ्यांशी बेईमानी करताय. या बेईमानीचा बदला शेतकरी चून चून के घेतील अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली. आता कर्जमाफी खरंच होणार आहे का, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!