Homeताज्या बातम्याभाजप -शिवसेना संघर्ष उफाळला; मंत्री भरत गोगावले यांची प्रवीण दरेकरांवर टीका

भाजप -शिवसेना संघर्ष उफाळला; मंत्री भरत गोगावले यांची प्रवीण दरेकरांवर टीका

Times Of Maharashtra Desk : रायगड जिल्ह्यातील पोलादपूर येथे झालेल्या प्रचार सभेत शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांनी भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्यावर जोरदार टीका केली. ज्यांच्यासाठी आम्ही उठाव करून एकत्र आलो, त्यांनी थोडी तरी जाणीव ठेवली पाहिजे असा विचार गोगावले यांनी मांडला

तुम्ही कधी अमावास्येला, कधी पौर्णिमेला गावाकडे येता आणि काहीतरी सांगून जाता. पण हे नेते मुंबईत शोधायचे कुठे? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. आमच्यासाठी कुणी, किती काम केलं आहे, हे आम्हाला चांगलं माहिती आहे. असे सांगत त्यांनी भाजपवर अप्रत्यक्ष टीका केली. यामुळे रायगडमध्ये भाजप आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

 ही आमची चूकच 

गोगावले यांनी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला मतदान करणे ही चूक ठरल्याचे जाहीरपणे मान्य केले. लोकसभेला राष्ट्रवादीला मतदान करून आम्ही पाप केलं असेही ते  विचार त्यांनी  प्रचार सभेत मांडले.

यंदाच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये शिवसेना एकटी लढत असून, यापुढे राष्ट्रवादीसोबत कोणतीही युती होणार नाही, असे त्यांनी ठणकावून सांगितले. यापुढे राष्ट्रवादीसोबत जाणार नाही  असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले.

रायगडमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का; शिवसेनेत जाहीर प्रवेश

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यात शिवसेनेने राष्ट्रवादीला मोठा धक्का दिला आहे. माणगाव तालुक्यातील गोरेगाव जिल्हा परिषद मतदारसंघात राष्ट्रवादीच्या माजी पंचायत समिती सभापती शकुंतला टेंबे तसेच माजी विभाग अध्यक्ष व ज्येष्ठ नेते राम टेंबे यांनी राष्ट्रवादीची साथ सोडत मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे या मतदारसंघात शिवसेनेची ताकद लक्षणीयरीत्या वाढल्याचे चित्र आहे.

रायगडमध्ये शिवसेनेचा पहिला बिनविरोध विजय

रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात शिंदे गटाच्या शिवसेनेला पहिला बिनविरोध विजय मिळाला आहे. महाड पंचायत समितीतील सवाने-धामणे गणातून शिवसेनेचे उमेदवार अनिल जाधव यांच्या विरोधातील सर्व उमेदवारांनी शेवटच्या दिवशी माघार घेतल्याने अनिल जाधव हे बिनविरोध निवडून आले. या यशानंतर शिवसेनेत जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले. मंत्री भरत गोगावले यांचे सुपुत्र विकास गोगावले यांनी शिवसैनिकांना पेढे भरवत आनंद साजरा केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महरखेड शिवारात चक्रीवादळ व मुसळधार पावसाचा तडाखा लाखो रुपयाचे नुस्कान.

0
देऊळगाव राजा (प्रतिनिधी बबनराव नागरे) : दिनांक 12 जून 2026 रोजी सायंकाळी ६.३० वाजता आलेल्या अचानक चक्रीवादळामुळे लाखो रुपयांचे नुकसान सिंदखेडराजा तालुक्यातील महारखेड शिवारामध्ये...

सरपंच वस्ती–गोपाळवाडी रोड परिसरातील गैरप्रकारांविरोधात नागरिकांचे पोलीस प्रशासनाकडे निवेदन

0
दौंड (प्रतिनिधी संघराज गायकवाड): दौंड शहरातील सरपंच वस्ती–गोपाळवाडी रोड परिसरात महिला, मुली व ज्येष्ठ नागरिकांना होत असलेल्या त्रासाबाबत तसेच अवैध मटका, ऑनलाईन जुगार आणि...

सासरच्या छळाला वैतागून विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या; पतीसह तिघांवर गुन्हा

0
कन्नड (प्रतिनिधी संतोष खाजेकर): कन्नड तालुक्यातील हतनूर येथे माहेरी आलेल्या एका २४ वर्षीय विवाहितेने सासरच्या कथित छळाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना...

लालफीतशाहीला फाटा; बीडचे तहसीलदार ठरताहेत गोरगरिबांचे ‘देवदूत’

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड:) महसूल प्रशासनातील लालफीतशाहीला फाटा देत, बीड तालुक्याचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी आपल्या लोकाभिमुख आणि गतिमान कार्यपद्धतीने नागरिकांचा प्रशासनावरील विश्वास अधिक...

नाशिक शहरात 27 जूनपर्यंत शस्त्र व जमावबंदी लागू: पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांचे आदेश

0
नाशिक (योगेश कर्डीले नाशिक उत्तम जाधव निफाड): कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक...

error: Content is protected !!