Homeताज्या बातम्याअजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला डॅशिंग महिला पदाधिकारी करणार रामराम...

अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला डॅशिंग महिला पदाधिकारी करणार रामराम…

पुणे : लोकसभेच्या निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला फारसे यश मिळालेले नाही. त्यामुळे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये चलबिचल सुरू झाली आहे. त्यातच पक्षांमध्ये योग्य ती संधी मिळत नसल्याने काही पदाधिकारी पक्षाला राम राम करण्याच्या तयारीत आहे.

यामध्ये एका महिला पदाधिकाऱ्याचा समावेश असून ही महिला पदाधिकारी एका दुसऱ्या पक्षातून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आली होती.

राज्यात सत्ताधारी असलेल्या शिंदे- फडणवीस सरकारला पाठिंबा जाहीर करत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसची पदाधिकारी असलेल्या या महिलेने अजितदादा यांच्याबरोबर जाणे पसंत केले. ही महिला पदाधिकारी यापूर्वी मनसे मध्ये होती. तेथे नगरसेवक म्हणून देखील त्यांनी काम केले असल्याची चर्चा आहे. त्या पक्षात आपल्या कामाची दखल घेतली जात नाही, असे म्हणत या माजी नगरसेवक असलेल्या महिलेने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

लोकसभेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत मनसेचे अध्यक्ष यांनी महायुतीला आपला पाठिंबा जाहीर केला आहे. अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शिवसेना हे देखील भाजप बरोबर महायुतीत सहभागी झालेले आहेत. त्यातच मनसेने देखील महायुतीत सहभागी होण्याचा निर्णय लोकसभेच्या निवडणुकीत घेतला आहे. त्यामुळे मनसे मधून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेल्या पदाधिकाऱ्यांची चांगलीच पंचाईत झाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लिंकिंग पद्धतीविरोधात विक्रेत्यांचा संताप; खते-बियाणे विक्री ठप्प

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : राज्यातील कृषी क्षेत्रात मोठी खळबळ उडवणारा निर्णय घेत, महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टिसाईड्स, सीड्स डीलर्स असोसिएशन यांनी राज्यभरात बेमुदत बंद आंदोलन...

पुणे महानगरपालिकेत नंदिनी डेव्हलोपर्स या ठेकेदाराचा ‘गंभीर’ करारभंग? कामगारांची पोलीस पडताळणीच गायब!

0
पुणे महानगरपालिकेत नंदिनी डेव्हलोपर्स या ठेकेदाराचा ‘गंभीर’ करारभंग? कामगारांची पोलीस पडताळणीच गायब! पुणे :- Pune Municipal Corporation च्या अतिक्रमण/अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागात मोठा धक्कादायक प्रकार...

MREGS Gondia: मनरेगा भरती प्रकरणात गंभीर प्रश्नचिन्ह; चौकशी आदेशानंतरही पुनर्नियुक्तीचा प्रकार उघड…

0
Times of Maharashtra Desk, Pune: मनरेगा (MREGS) अंतर्गत झालेल्या भरती प्रक्रियेत अनियमिततेचे आरोप आधीच समोर आले असताना, आता या प्रकरणात प्रशासकीय दिरंगाई आणि संशयास्पद...

मजुरांच्या हक्कावर डल्ला! चंद्रपूरातील सहकारी संस्थांमध्ये बोगस सभासदांचा सुळसुळाट

0
महाराष्ट्र स्टेट हेट (निलेश  ठाकरे) : चंद्रपूर  जिल्ह्यातील मजूर सहकारी संस्थांबाबत एक गंभीर आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कष्टकरी मजुरांच्या आर्थिक उन्नतीसाठी स्थापन...

कवडगाव खेडकर वस्ती येथे संत भगवानबाबा मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात संपन्न

0
गेवराई  (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : गेवराई तालुक्यातील कवडगाव येथील खेडकर वस्तीमध्ये राष्ट्रसंत भगवानबाबा यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा अत्यंत भक्तीमय वातावरणात आणि उत्साहात...

error: Content is protected !!