Homeताज्या बातम्या“Dog Politics in Parliament” संसदेत ‘डॉग पॉलिटिक्स’: रेणुका चौधरी ठाम, राहुल गांधींचा...

“Dog Politics in Parliament” संसदेत ‘डॉग पॉलिटिक्स’: रेणुका चौधरी ठाम, राहुल गांधींचा बीजेपीवर व्यंगात्मक वार

Times of Maharashtra Desk: हिवाळी अधिवेशनात काँग्रेस नेत्या आणि माजी केंद्रीय मंत्री रेणुका चौधरी या त्यांच्या कुत्र्यासह संसद परिसरात आल्यामुळे वाद निर्माण झाला होता. या प्रकरणावर भाजप नेत्यांनी कारवाईची मागणी केली आहे. मात्र रेणुका चौधरी यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांनी सांगितले की त्यांनी कोणताही नियम मोडलेला नाही, त्यामुळे त्यांच्याविरोधात कारवाई होण्याचा प्रश्नच नाही. त्या मागे हटणार नाहीत. तसेच “जर माझ्याविरोधात विशेषाधिकार भंगाचा प्रस्ताव आणायचा असेल तर आणा, मला काही फरक पडत नाही. पूर्वी अटल बिहारी वाजपेयीही बैलगाडीतून संसदेत आले होते. हिंदू धर्मात कुत्र्यांना महत्व आहे. मी कोणताही नियम मोडलेला नाही.” असे म्हणत बीजेपीला प्रत्युत्तर दिले आहे.

“मला वाटते आजकाल भारतात अशाच विषयांवर चर्चा होत आहे.” संसदेत कुत्राच मुख्य विषय झाला आहे. – लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी

संसदेत कुत्र्याच्या उपस्थितीवरून निर्माण झालेल्या वादावर लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी जोरदार प्रतिक्रिया दिली. त्यांनी व्यंगात्मक भाषेत म्हटले, “मला वाटते आजचा मुख्य विषय कुत्राच झाला आहे.”राहुल गांधी यांनी प्रश्न उपस्थित केला, “बिचाऱ्या कुत्र्याने नेमकं काय केलं? कुत्र्यांना संसदेत येण्याची परवानगी नाही का? पाळीव प्राण्यांना आत येऊ देता का?”ते पुढे म्हणाले की कदाचित संसदेत पाळीव प्राण्यांना येण्यास मनाई असावी.शेवटी त्यांनी सरकारवर निशाणा साधत टिप्पणी केली, “आजकाल भारतात अशाच विषयांवर चर्चा होताना दिसते.”
दोन्ही नेत्यानी बीजेपी वर केलेल्या टिकेनंतर हा वाद आणखीन चिघळलेला आहे. आता या वर संसद काय सांगणार हा प्रश्न सर्वाना पडला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भुसावळ स्वतंत्र जिल्हा व वरणगाव तालुका निर्मितीची मागणी पुन्हा जोर धरू लागली

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : राज्यात नवीन जिल्हे आणि तालुक्यांच्या निर्मितीचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला असताना, जळगाव जिल्ह्याचे विभाजन करून भुसावळ स्वतंत्र जिल्हा तसेच...

तुमच्या भावनेला अनुसरून अधिक संतुलित आणि प्रभावी “विचार सामान्यांचे” स्वरूप असे मांडता येईल

0
(प्रतिनिधी उत्तम जाधव ,योगेश कर्डिले) : तुमच्या मांडणीत अन्नभेसळ, बनावट औषधे आणि नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर प्रश्नांबाबतची नाराजी स्पष्टपणे दिसते. मात्र सार्वजनिकरित्या व्यक्त होताना...

कोळी समाजाच्या जात वैधता प्रमाणपत्रासाठी तातडीने परिपत्रक काढण्याची मागणी

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : महाराष्ट्रातील कोळी जमातीतील अनुसूचित जमातीच्या बांधवांना जात वैधता प्रमाणपत्र सुलभतेने मिळावे यासाठी शासनाने तातडीने परिपत्रक काढावे, अशी मागणी कोळी...

कमिशनखोरीच्या दलदलीत विकासकामांचा बळी!

0
चंद्रपूर (स्टेट हेड निलेश ठाकरे) : जनतेच्या पैशावर भ्रष्टाचाराची उघडी लूट 'कंत्राटदारांना आमदार, खासदारांना १० टक्के द्यावे लागत असेल आणि त्यात नगरसेवक, सरपंच, अधिकारी,...

परळी–गंगाखेड बाह्यवळण नवीन रेल्वेमार्ग प्रकल्पग्रस्त शेतकरी व नागरिकांचे विभागीय प्रबंधक दक्षिण मध्य रेल्वे, नांदेड...

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) :अखिल भारतीय किसान सभेच्या (AIKS) वतीने तसेच प्रस्तावित परळी–गंगाखेड नवीन रेल्वेमार्गामुळे बाधित होणाऱ्या कुटुंबांच्या वतीने भूसंपादन प्रक्रियेबाबत गंभीर हरकती नोंदवण्यात...

error: Content is protected !!