Homeताज्या बातम्याअनधिकृत विद्युत जोडामुळेच शाळकरी मुलीचा मृत्यू, नाना पेठेतील घटनेबाबत महापालिकेचा खुलासा

अनधिकृत विद्युत जोडामुळेच शाळकरी मुलीचा मृत्यू, नाना पेठेतील घटनेबाबत महापालिकेचा खुलासा

खांबात उतरलेल्या विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने सायली डंबे या आठ वर्षांच्या शाळकरी मुलीचा मृत्यू झाल्याची घटना नाना पेठेत रविवारी घडली

पुणे : दिवंगत माजी नगरसेवकाच्या फलकासाठी घेतलेल्या बेकायदा वीजजोडणीमुळेच नाना पेठेत शाळकरी मुलीचा मृत्यू झाल्याचा खुलासा महापालिकेच्या विद्युत विभागाकडून करण्यात आला आहे, तर विजेचा खांब पथदिव्याचा असून, पथदिव्याचा वीजपुरवठा तसेच देखभाल आणि दुरुस्तीची जबाबदारी ही पुणे महानगरपालिकेकडे आहे. त्यामुळे या घटनेशी महावितरणचा कोणताही संबंध नाही, असे स्पष्टीकरण महावितरणकडून देण्यात आले आहे. या बाबतचे अधिकृत अहवाल आल्यानंतर पोलिसांकडून पुढील कारवाई करण्यात येणार आहे..

खांबात उतरलेल्या विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने सायली डंबे या आठ वर्षांच्या शाळकरी मुलीचा मृत्यू झाल्याची घटना नाना पेठेत रविवारी घडली. या दुर्घटनेत आणखी एक मुलगा जखमी झाला असून, त्याची प्रकृती स्थिर आहे. सायली डंबे आणि मुले रविवारी दुपारी नाना पेठेतील डोके तालीम परिसरात खेळत होते. त्या वेळी इनामदार चौकातील एका खांबाला सायलीचा स्पर्श झाला. या खांबात विद्युत प्रवाह उतरला होता. सायली आणि तिच्याबरोबर असलेला एक  विजेचा धक्का बसला. हा प्रकार तेथून निघालेल्या एका बसचालकाने पाहिला. त्याने तत्परता दाखवून दोघांना लाकडी बांबूने ढकलले होते. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या विद्युत विभागाने या प्रकारात कोणतेही तथ्य नसल्याचे प्रसिद्धीपत्रकाद्वारे म्हटले आहे.

Advertisement By Unique Computers

👇👇Click the Image below👇👇

Advertisement By Unique Computers
👆👆Click the Image below👆👆

विद्युत खांबाला स्पर्श होऊन लहान मुलीचा मृत्यू झाल्याच्या प्रकारात कोणतेही तथ्य नाही. विद्युत खांबामुळे विजेचा धक्का लागलेला नसून, दिवंगत माजी नगरसेवकाच्या नावाचा फलक तेथे आहे. या फलकाला अनधिकृतपणे विद्युत जोड घेण्यात आला होता. त्यातील विजेचा धक्का लागून ही घटना घडली आहे. या ठिकाणापासून महापालिकेचा खांब पाच ते सात फूट अंतरावर आहे, असे महापालिकेच्या विद्युत विभागाच्या मुख्य अभियंत्यांनी प्रसिद्धपत्रकाद्वारे सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गढी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात साजरा

0
विष्णू गायकवाड ( गेवराई प्रतिनिधी ) :  तालुक्यातील गढी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गढी येथे आंतरराष्ट्रीय महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला....

घरगुती गॅस सिलेंडरच्या अवैध वापरावर ब्रम्हपुरी तालुका प्रशासनाची धडक कारवाई

0
रुपेश देशमुख  ( ब्रम्हपुरी प्रतिनिधी ) : सध्याच्या जागतिक तणावपूर्ण परिस्थितीमुळे भविष्यात इंधनाच्या तुटवड्याची शक्यता लक्षात घेता ब्रम्हपुरी तालुका प्रशासन सतर्क झाले असून घरगुती...

डॉ. विजय सूर्यवंशी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे नवे आयुक्त

0
Times Of Maharashtra Desk : राज्य शासनाने पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आयुक्तपदी आयएएस अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांची नियुक्ती केली आहे. सध्या ते कोकण विभागीय आयुक्त...

भाजपचा आरोप धादांत खोटा; ब्रम्हपुरी नगरपरिषदेचा अर्थसंकल्प विकासाभिमुखच

0
रुपेश देशमुख(प्रतिनिधी ब्रम्हपुरी ) : नगरपरिषदेच्या अर्थसंकल्पाबाबत भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी केलेले आरोप तथ्यहीन आणि राजकीय हेतूने प्रेरित असून, त्याद्वारे जनतेत संभ्रम निर्माण करण्याचा...

मध्यरात्रीचा ‘सत्याग्रह’ दडपण्याचा प्रयत्न : लोहारडोंगरी खाण प्रकरणात पोलिसांच्या कारवाईने निर्माण केले गंभीर प्रश्न.

0
निलेश ठाकरे (टाईम्स ऑफ महाराष्ट्र स्टेट न्युज हेड) : लोकशाही व्यवस्थेत एखाद्या प्रश्नावर संविधानिक मार्गाने आंदोलन करणे हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे. परंतु...

error: Content is protected !!