Homeताज्या बातम्याWest Bengal 2026 Assembly Elections: "शिवराज चौहानांचा काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल: बंगालमध्ये ममता...

West Bengal 2026 Assembly Elections: “शिवराज चौहानांचा काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल: बंगालमध्ये ममता सावध राहा!”

Times of Maharashtra Desk,West Bengal 2026 Assembly Elections: केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते शिवराज सिंह चौहान यांनी २०२६ मध्ये होणाऱ्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीबाबत एक महत्त्वाचा दावा केला आहे. नागपूरमधील अ‍ॅग्रो व्हिजन कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की, काँग्रेस ज्या पक्षाला साथ देते, तो पराभूत होतो.मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चौहान म्हणाले की, काँग्रेस दिल्लीत केजरीवाल, उत्तर प्रदेशात अखिलेश, बिहारमध्ये तेजस्वी यांना हरवले. आता बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांना सावध राहावे लागेल असा इशारा देत कॉँग्रेसवर टीका केली आहे.

नक्की काय म्हणाले शिवरज सिंह चौहान?

शिवरज सिंह चौहान यांनी कॉँग्रेसवर चांगलाच हल्लाबोल केला आहे. बिहारमध्ये सरकार स्थापन झाले आहे आणि नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली एक संतुलित मंत्रिमंडळ स्थापन झाले आहे. पण महाआघाडी आता एकसंध राहिलेली नाही; ती तुटत चालली आहे. कारण त्यांना लोकांच्या कल्याणाची काळजी नव्हती. त्यांचे युती सोयींवर आधारित होते आणि त्यांचे प्राधान्यक्रम चुकीच्या ठिकाणी होते. आणि आता हे स्पष्ट झाले आहे की काँग्रेस जिथे जिथे आघाडीत सामील होते तिथे पराभव निश्चित आहे.आधी कॉँग्रेसने दिल्लीत केजरीवाल यांना हरवले , मग उत्तर प्रदेश मध्ये अखिलेश आणि आता बिहार मध्ये तेजस्वी यांना हरवले. आता पुढे २०२६ मध्ये पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुका येत आहेत. त्यावेळी ममताजीनी सावध राहावे. पुढचे नाव तुमचे असू शकते असे म्हणत कॉँग्रेस ल टोला मारला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!