Homeताज्या बातम्यागोळीबार मैदान चौकातील खड्ड्यांवर वानवडी वाहतूक पोलिसांची सामाजिक जबाबदारी

गोळीबार मैदान चौकातील खड्ड्यांवर वानवडी वाहतूक पोलिसांची सामाजिक जबाबदारी

पुणे (संपादक मुज्जम्मील शेख): पुण्यातील कोंढवा भागातून कॅम्पकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर गोळीबार मैदान चौक परिसरात मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत. सोलापूर बाजार चौकीपासून गोळीबार मैदानापर्यंत रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून नागरिकांना दररोज वाहतूक कोंडी व अपघाताच्या धोक्याचा सामना करावा लागत आहे.

या संदर्भात नागरिकांनी कॅन्टोन्मेंट बोर्ड, पीडब्ल्यूडी व महापालिकेच्या कार्यालयांचे अनेकदा धाव घेतली. मात्र, नेमका रस्ता दुरुस्त करण्याची जबाबदारी कोणाची, याबाबत विभागांमध्ये परस्पर ढकलाढकली सुरू आहे. यामुळे नागरिकांचा त्रास वाढतच चालला होता.

या पार्श्वभूमीवर वानवडी वाहतूक विभागाने स्वतः पुढाकार घेत सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवत रस्त्यांची दुरुस्ती सुरू केली. वाहतूक पोलिसांनी पेवर ब्लॉक्स टाकून रस्त्यावरील खड्डे बुजवले. यामुळे वाहतुकीचा प्रवाह सुरळीत झाला असून नागरिकांनी दिलासा व्यक्त केला आहे.

या उपक्रमात वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. फुलपगारे पोलीस हवालदार अनिल पवळे, संजीव पाटील, तामाने, महिला पोलीस हवालदार नांगरे तसेच पोलीस शिपाई भोसले, बाळू आल्हाट व चव्हाण यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. त्यांच्या या कार्याचे नागरिकांकडून विशेष कौतुक होत आहे.

शहरातील मूलभूत सोयीसुविधांच्या दुरावस्थेकडे प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी नागरिकांची मागणी असून वाहतूक पोलिसांनी उचललेले हे पाऊल सामाजिक जाणीवेचे उत्तम उदाहरण ठरले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

१२९ वर्षांच्या परंपरेला नवी दिशा, परंपरा आणि आधुनिकतेचा संगम; गोदरेज समूहाचा नवा प्रवास सुरू

0
Times Of Maharashtra Desk : मुंबई गोदरेज उद्योग समूह या १२९ वर्षांच्या परंपरा असलेल्या समूहाने आपली नवी ब्रँड ओळख आणि भविष्यातील धोरण जाहीर केले....

जिल्हा परिषद शाळेच्या पाठीमागे आढळली मानवी कवटी; दहिवडी पोलिसांकडून तपास सुरू

0
माण (प्रतिनिधी धनंजय कवडे) : माण तालुक्यातील शिंगणापूर गावाच्या हद्दीत एक बेवारस मानवी कवटी आढळून आल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. या धक्कादायक घटनेमुळे...

शिक्षण क्षेत्राला भ्रष्टाचाराची वाळवी! ४१९ तोळे सोने अन् कोट्यवधींची माया; दीड दिवसात जामीन?

0
पुणे : ज्यांच्या खांद्यावर शिक्षण क्षेत्रातील पारदर्शकता टिकवण्याची जबाबदारी होती, तेच 'शालार्थ आयडी' घोटाळ्याच्या चौकशीचे प्रमुख आणि माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष...

रोहन ओव्हाळ खून प्रकरणाचा मास्टरमाईंड जेरबंद; मार्केटयार्ड पोलिसांची ६ तासांत धडाकेबाज कारवाई

0
Times Of Maharashtra Desk : शहरात खळबळ उडवून देणाऱ्या प्रसिद्ध रॅपर आणि रील स्टार रोहन कांतीलाल ओव्हाळ याच्या खून प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक करण्यात...

पुण्यात बिल्डरची फसवणूक करून फ्लॅटवर बेकायदेशीर ताबा; प्रविण ओसवाल यांच्या विरोधात कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये...

0
Times Of Maharashtra Desk : पुण्यातील कोंढवा परिसरात एका नामांकित बिल्डरची फसवणूक करून, फ्लॅटचे पूर्ण पैसे न देताच बेकायदेशीरपणे ताबा मिळवल्याचा धक्कादायक प्रकार समोर...

error: Content is protected !!