Homeताज्या बातम्याPune ​​Public Servant Award: टाईम्स ऑफ महाराष्ट्रचे मुख्य संपादक व निर्भीड पत्रकार...

Pune ​​Public Servant Award: टाईम्स ऑफ महाराष्ट्रचे मुख्य संपादक व निर्भीड पत्रकार मुज्जम्मील शेख यांना मौलाना आझाद आदर्श जनसेवक पुरस्कार

Times of Maharashtra Desk, Pune: भारतरत्न मौलाना अबुल कलाम आजाद यांच्या १३७व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात टाईम्स ऑफ महाराष्ट्रचे संपादक मुज्जम्मील शेख यांना ‘मौलाना आज़ाद आदर्श जनसेवक पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.

हा कार्यक्रम भारतरत्न मौलाना आज़ाद सोशल एज्युकेशन अ‍ॅण्ड स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष अमानत शेख व त्यांच्या समितीच्या वतीने कोरेगाव पार्क येथील मौलाना आज़ाद सांस्कृतिक भवन येथे पार पडला. समाजकारण, पत्रकारिता आणि पुणेकरांसाठी सातत्याने केलेल्या लोकसेवेची दखल घेत असोसिएशनच्या निवड समितीने टाईम्स ऑफ महाराष्ट्राचे मुख्य संपादक व निर्भीड पत्रकार मुज्जम्मील शेख यांची या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी निवड केली.

या कार्यक्रमास राज्यमंत्री इब्राहिम भाईजान, काँग्रेसचे नेते अभय छाजेड, इकबाल अन्सारी, अमिन शेख व आदी मान्यवर उपस्थित होते. पुरस्कार स्वीकारल्यानंतर आपल्या भावना व्यक्त करताना शेख म्हणाले की, “हा सन्मान माझ्या सामाजिक व पत्रकारितेच्या वाटचालीस प्रेरणादायी ठरेल. समाजहितासाठी आणखी कार्य करण्याची ऊर्जा या पुरस्काराने मला दिली आहे.”

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवर व पाहुण्यांनी मुज्जम्मील शेख यांचे अभिनंदन करून पुढील सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!