Homeमहत्त्वाचेवरणगाव नगरपरिषदेत भाजपाची सत्ता; विविध समित्यांच्या सभापतींची एकमताने निवड

वरणगाव नगरपरिषदेत भाजपाची सत्ता; विविध समित्यांच्या सभापतींची एकमताने निवड

विनोद पवार (जळगाव प्रतिनिधी ) : वरणगाव नगरपरिषदेत आज पार पडलेल्या विशेष सभेत भारतीय जनता पक्षाने स्पष्ट बहुमताच्या जोरावर सत्ता स्थापन केली. या बैठकीत नगरपरिषदेच्या विविध विषय समित्यांच्या सभापतींची निवड एकमताने करण्यात आली.

यामध्ये उपनगराध्यक्ष (नियोजन सभापती) म्हणून अरुणा इंगळे, बांधकाम सभापती म्हणून श्रद्धा गायकवाड, महिला व बालकल्याण सभापती म्हणून सौ. भाग्यश्री महेश सोनवणे, पाणीपुरवठा विभाग सभापती म्हणून श्री. निलेश खाचणे तर आरोग्य विभाग सभापती म्हणून वैशाली धनगर यांची निवड करण्यात आली आहे.

सभापतींच्या निवडीनंतर नगरपरिषद परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. नवनिर्वाचित सभापतींचे विविध सामाजिक संघटना, भाजप पदाधिकारी तसेच वरणगावमधील नागरिकांकडून अभिनंदन करण्यात आले. पुष्पगुच्छ, हार व शुभेच्छांच्या माध्यमातून त्यांचा सत्कार करण्यात आला.

नव्या नेतृत्वाखाली वरणगाव शहराच्या विकासाला गती मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!