Homeटेक्नॉलॉजीSBI लाइफची ‘जॉली & पॉली’ नवी ब्रँड मोहीम; ऋषभ पंत आणि रवींद्र...

SBI लाइफची ‘जॉली & पॉली’ नवी ब्रँड मोहीम; ऋषभ पंत आणि रवींद्र जडेजा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर

Times Of Maharashtra : बदलत्या जीवनशैलीत तरुण पिढी मोठी स्वप्ने पाहत असतानाच कुटुंबीयांप्रतीची जबाबदारीही तितक्याच गांभीर्याने पार पाडत आहे. याच विचारधारेचा केंद्रबिंदू ठेवून SBI लाइफ इन्शुरन्सने ‘जॉली & पॉली’ ही नवी ब्रँड मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेसाठी भारतीय क्रिकेट संघातील स्टार खेळाडू ऋषभ पंत आणि रवींद्र जडेजा यांची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून निवड करण्यात आली आहे.

या मोहिमेअंतर्गत दोन नवीन टेलिव्हिजन जाहिराती (TVC) सादर करण्यात आल्या असून, ‘जॉली’ आणि ‘पॉली’ या व्यक्तिरेखांच्या माध्यमातून जीवनविम्याचे महत्त्व साध्या, आपुलकीच्या आणि सकारात्मक पद्धतीने मांडण्यात आले आहे. आधुनिक जीवनातील आकांक्षा आणि आर्थिक सुरक्षितता यामधील समतोल अधोरेखित करण्याचा प्रयत्न या जाहिरातींमधून करण्यात आला आहे.

या नव्या ब्रँड असोसिएशनविषयी बोलताना SBI लाइफ इन्शुरन्सचे चीफ ब्रँड, कॉर्पोरेट कम्युनिकेशन आणि CSR प्रमुख श्री. रवींद्र शर्मा यांनी सांगितले की, “भारतामध्ये एक नवी पिढी उदयास येत आहे, जी उद्देशपूर्ण जीवन जगू इच्छिते आणि कुटुंबीयांप्रतीची जबाबदारीही निभावू इच्छिते. जीवनविमा हा हा समतोल साधण्यास मदत करतो, असा आमचा ठाम विश्वास आहे. ‘जॉली & पॉली’ या संकल्पनेतून हा विश्वास आपुलकीच्या पद्धतीने मांडण्यात आला आहे.

ब्रँड अ‍ॅम्बेसेडर ऋषभ पंत म्हणाले, “देशातील तरुण मोठी स्वप्ने पाहतात. SBI लाइफचा दृष्टिकोन आणि स्वप्नांना बळ देण्याची भूमिका मला खूप जवळची वाटते. ‘जॉली’ म्हणून मी कुटुंबांना त्यांच्या मुलांना स्वप्नांचा पाठपुरावा करू देण्याचा संदेश देतो.”

तर रवींद्र जडेजा म्हणाले, ‘पॉली’ म्हणून मी लोकांना विचारपूर्वक आर्थिक नियोजन करण्यास प्रेरित करतो, जेणेकरून वैयक्तिक स्वप्ने आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या यामध्ये तडजोड करावी लागू नये.

‘जॉली & पॉली’ या मोहिमेद्वारे SBI लाइफ दीर्घकालीन ब्रँड कथा उभारत असून, आधुनिक जीवनातील आकांक्षा, जबाबदाऱ्या आणि आर्थिक सुरक्षिततेचा समतोल अधोरेखित करण्याचा प्रयत्न करत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!