Homeताज्या बातम्याझिकीचा पुण्यात प्रवेश विविध सेवांसाठी विश्वासार्ह साथीदार...

झिकीचा पुण्यात प्रवेश विविध सेवांसाठी विश्वासार्ह साथीदार…

झिकीचा पुण्यात प्रवेश विविध सेवांसाठी विश्वासार्ह साथीदार…

पुणे :- देशातील आघाडीचा उद्योगसमूह असलेल्या द चॅटर्जी ग्रुपने (टीसीजी) सेवा क्षेत्रात ऑनलाइन सुविधा पुरवण्यासाठी फर्स्ट लिव्हिंग स्पेसच्या (एफएलएस) माध्यमातून दैनंदिन गरजेच्या उपयुक्त सेवा देण्यासाठी ‘झिकी’अॅप दाखल केले आहे. या अॅपद्वारे पुण्यात प्रायोगिक तत्वावर सेवा देण्यात येत असून, त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
‘झिकी’ अॅपचा उद्देश स्पष्ट करताना, एफएलएसचे एमडी आणि सीईओ सौविक बॅनर्जी म्हणाले, “‘झिकी’ हे केवळ एक अॅप्लिकेशन नाही; हा एक वैयक्तिक सहकारी आहे. प्रत्येकाला दररोजच्या आयुष्यात आवश्यक असणाऱ्या विविध सेवा प्रदान करण्यासह, तज्ज्ञांच्या साह्याने आर्थिक मार्गदर्शन देण्याचाही आमचा प्रयत्न आहे. एक सुयोग्य आणि परिपूर्ण जीवनशैली शोधणाऱ्यांसाठी एक अपरिहार्य साधन बनण्याची झिकीची आकांक्षा आहे.
आम्ही प्रायोगिक तत्वावर चाचणी करण्यासाठी पुण्याची निवड केली आहे.‘झिकी’ने येथील महत्त्वाच्या परिसरातील मोठमोठ्या सोसायट्यांमध्ये लोकांना आवश्यक असणाऱ्या विविध सेवा देण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये घरकामासाठी मदतनीस, घरातील लहान मुले, वयोवृद्ध व्यक्ती यांच्याकजे लक्ष देण्यासाठी मदतनीस, पार्टी किंवा गेटटुगेदरसाठी भोजनासह सर्व व्यवस्था पुरवणे अशा अनेक सेवांचा समावेश आहे. झिकी अॅपवर एका क्लिकवर विविध सेवा निवडता येतील. ही फक्त सुरुवात आहे. लवकरच ‘झिकी’चा इतर शहरांमध्ये विस्तार करणे आणि देशातील जास्तीतजास्त लोकांपर्यंत त्याचे फायदे पोहोचवणे हे आमचे उद्दिष्ट आहे, असेही  बॅनर्जी यांनी सांगितले.
फर्स्ट लिव्हिंगस्पेसेसबद्दल :
फर्स्ट लिव्हिंगस्पेसेची स्थापना २०२३-२४ मध्ये करण्यात आली. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि इतर अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सामर्थ्याचा उपयोग करून व्यक्ती आणि समुदायांचे जीवन सुकर करण्यासाठी कंपनी समर्पित आहे.
टीसीजीबद्दल :
न्यूयॉर्कमध्ये मुख्यालय असलेले,टीसीजी पेट्रोकेमिकल्स, आयटी, रिअल इस्टेट आणि आर्थिक सल्लागारांसह विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे. समूहाच्या विविध उपक्रमांमध्ये हल्दिया पेट्रोकेमिकल्स (एचपीएल),  एमसीपीआय, ल्युमस टेक्नॉलॉजी, लॅबव्हान्टेज, टीसीजी रिअल इस्टेट, टीसीजी डिजिटल आणि गार्डन वरेली आदींचा समावेश आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!