Homeराजकीयधनंजय मुंडे यांच्याबाबत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांची पहिली प्रतिक्रिया...

धनंजय मुंडे यांच्याबाबत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांची पहिली प्रतिक्रिया…

पुणे : राष्ट्रवादीचे नेते तथा सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे गंभीर आरोप झाल्यानंतर स्वत: मुंडे यांच्यासह त्यांचा पक्षही अडचणीत आला आहे. राष्ट्रवादीने धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा, अशी मागणीही जोर धरू लागली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या प्रकरणाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

काय म्हणाले जयंत पाटील ?

राजकारणात आयुष्य उभं करायला आणि राजकीय स्तरावर यायला अनेक कष्ट लागतात. कोणी आरोप केल्यावर सत्यता न पडताळता लगेच निष्कर्षावर येणं योग्य नाही,’ असं मत जयंत पाटील यांनी व्यक्त केलं आहे.

धनंजय मुंडे प्रकरणावर जयंत पाटील यांनी संगमनेरमध्ये प्रतिक्रिया दिली आहे. ‘धनंजय मुंडे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तसंच हायकोर्टात देखील यापूर्वीच अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे ही न्यायालयीन बाब आहे, अंतर्गत कुटुंबातील बाब आहे आणि धनंजय मुंडेनी याबाबत स्पष्ट मत व्यक्त केलं आहे. असंही जयंत पाटील म्हणाले.

धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचीही मागणी होऊ लागली आहे. यावर बोलताना जयंत पाटील म्हणाले की, ‘राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्यावरही आरोप झाले. यात खुलासा झाला. आरोपांमध्ये काही अर्थ नसल्याचं निष्पन्न झालं आहे. कोणीही आरोप केले म्हणजे अंतिम निष्कर्षाला पोहोचणे योग्य नाही. त्याबाबत याबाबत‌ चौकशी होईल, खुलासा होईल. त्यांनी जो खुलासा केला तो समोर आहे. त्यामुळे कोणी आरोप केला की सत्यता न पडतळता निष्कर्ष काढणे योग नाही, असं म्हणत जयंत पाटील यांनी धनंजय मुंडे यांची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला आहे.

दरम्यान, जयंत पाटील यांच्या भूमिकेनंतर सध्यातरी राष्ट्रवादीने धनंजय मुंडे यांच्या पाठीमागे उभं राहण्याची भूमिका घेतल्याचं दिसत आहे. मात्र आगामी काळात याबाबत नेमक्या काय घडामोडी होतात, हे पाहावं लागेल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महाडमध्ये अवैध मटका व्यवसायाविरोधात भीमराज सेनेचा पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा

0
महाड (प्रतिनिधी दिनेश चाफळकर): महाड शहरात सुरू असल्याचा आरोप असलेल्या अवैध मटका व्यवसायाविरोधात भीमराज सेनेने महाड पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा काढत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी...

एकल महिला दिन व महात्मा ज्योतिबा फुले द्विशताब्दी वर्षे साजरा

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड): माजलगाव तालुक्यातील हिवरा बु.येथे दिनांक 23जुन जागतिक एकल महिला दिन आणि महात्मा फुले द्विशताब्दी वर्ष साजरा केले सदरील कार्यक्रम...

पुण्यातील कत्तलखाना खासगीकरणाच्या वेढ्यात? गंभीर गुन्ह्यांशी संबंधित कंपनीला कंत्राट देण्याची तयारी असल्याचा आरोप

0
पुणे (संपादक-मुज्जम्मील शेख / प्रतिनिधी-शिवानी लकडे): पुणे छावणी बोर्डाच्या स्लॉटर हाऊस (कत्तलखाना) खासगीकरणाच्या प्रस्तावामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. या खासगीकरणामुळे पारंपरिकरित्या या व्यवसायाशी...

जागतिक एकल महिला दिनानिमित्त बीड तहसील कार्यालयात मार्गदर्शन शिबिर; दिली विविध शासकीय योजनांची सविस्तर...

0
गेवराई (प्रतिनीधी विष्णु गायकवाड): समाजातील एकल, निराधार, परित्यक्ता, विधवा, घटस्फोटित तसेच वंचित महिलांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती उपलब्ध करून देण्यासाठी आणि त्यांना हक्काच्या...

के.व्ही.टी.आर. सीबीएसई स्कूलमध्ये जागतिक ऑलिम्पिक दिन उत्साहात साजरा

0
शिरपूर, धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे): किसान विद्या प्रसारक संस्था शिरपूर संचलित कर्मवीर व्यंकटराव तानाजी रणधीर सीबीएसई स्कूल, शिरपूर येथे जागतिक ऑलिम्पिक दिन मोठ्या उत्साहात...

error: Content is protected !!