Homeक्राईमपुणे शहरातील पोलिसांची एका पाठोपाठ एक उत्तम कामगिरी ; मार्केटयार्ड पोलीस स्टेशन...

पुणे शहरातील पोलिसांची एका पाठोपाठ एक उत्तम कामगिरी ; मार्केटयार्ड पोलीस स्टेशन मधील फरार आरोपीचा शोध घेवुन गुन्हा उघडकीस आणले…

पुणे :- मार्केटयार्ड पोलीस ठाणे, गु.र.न,३८१/२०२०, मादवि कलम – ३९२,३९४ या कलम अंतर्गत अभिजीत आण्णां खंडागळे, वय- २५ वर्षे, रा.- साईसिदधी चौक, आंबेगाव पठार, जंगलाचे जवळ यांना दिनांक १४/१२/२०२० रोजी गेट नं, ०४.मार्केटयार्ड पुणे येथे तीन इसमांनी शस्त्राचा धाक दाखवुन फिर्यादी यांना हाताने मारहाण करुन फिर्यादी यांचे जवळील विवो कंपनीचा मोबाईल किंमत अंदाजे ११०००/- रुपयांचा जबरीने हिसकावुन नेलेला होता. तसेच सिक्युरीटी गार्ड व इतर गाडी चालकांना शस्त्राचा धाक दाखवुन मारण्याची धमकी दिली. सदर गुन्ह्यातील तीन आरोपींपैकी गुन्हा घडल्यापासून फरार असलेला एक आटोपी नामे शहारुख ऊर्फ चांगा मेहबुब खान रा. स.न.५७० आंबेडकरनगर, मार्केटयार्ड पुणे याची मार्केटयार्ड पोलीस ठाणेकडील पोलीस अंमलदार अजिम शेख यांना त्यांचे बातमीदारांमार्फत बातमी मिळाली की. सदरचा आरोपी हा अहमदपुर जि.लातुर येथे त्याच्या दाजीकडे राहत आहे. अश्या मिळालेल्या बातमीनुसार वरिष्ठांची परवानगी घेवुन दिनांक ०३/०१/२०२१ रोजी मार्केटयार्ड पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक के.बी.डाबेराव, पोलीस अंमलदार अजिम शेख, स्वप्निल कदम, अनिस शेख असे सदर ठिकाणी जावुन आरोपीला अटक केले.
सदरचा गुन्हा अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, यांचे अधीपत्याखाली व पोलीस उपआयुक्त, परिमंडळ – ०५, पुणे शहर, सहा.पोलीस आयुक्त, वानवडी विभाग. सविता ढमढेरे पोलीस निरीक्षक (गुन्हे) मार्केटयार्ड पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली, मार्केटयार्ड पोलीस ठाण्यातील पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक के.बी.डाबेराव, पोलीस अंमलदार अजिम शेख, स्वप्निल कदम व अनिस शेख यांनी उघडकीस आणला.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गर्भवती महिलेचा मृत्यू; मृत्यूनंतरही शवविच्छेदनासाठी १४ तास प्रतीक्षा

0
अहेरी(प्रतिनिधी जाबिर खान): भामरागड-अहेरी परिसरातील आरोग्य व्यवस्थेतील अपुऱ्या सुविधा आणि रुग्णालयांमधील समन्वयाच्या अभावाचा गंभीर प्रकार समोर आला आहे. प्रसूतीकळा सुरू झाल्यानंतर उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात...

झिंगानूर येथे जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा; जल-जंगल-जमीन आणि संस्कृती जतनाचा संदेश

0
झिंगानूर (प्रतिनिधी जाबिर खान):झिंगानूर येथील वीर बाबुराव शेडमाके चौकात ९ ऑगस्ट २०२६ रोजी जागतिक आदिवासी दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सरपंच...

शासकीय शाळेचा मान उंचावला! शिष्यवृत्ती परीक्षेत दुर्वा गायकवाड चंद्रपूर जिल्ह्यात अव्वल

0
ब्रह्मपुरी(प्रतिनिधी):महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे २६ एप्रिल २०२६ रोजी घेण्यात आलेल्या इयत्ता सातवीच्या उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत ब्रह्मपुरी येथील जिल्हा परिषद (माजी शासकीय) हायस्कूलच्या विद्यार्थिनी...

मनसेत शिस्तभंगाची गाज! समीर मोरे यांचे जिल्हाध्यक्षपद स्थगित; राज ठाकरे यांच्या आदेशाने मोठी कारवाई

0
पालघर (प्रतिनिधी निलेश गावंडे): महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत पक्षशिस्तीचा भंग करणाऱ्यांविरोधात कठोर भूमिका घेतली जात असल्याचे समोर आले आहे. मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार...

डिजिटल अरेस्टच्या नावाखाली ज्येष्ठ नागरिकाची कोट्यवधींची फसवणूक; फरार आरोपीला सायबर पोलिसांकडून अटक

0
पुणे (विशेष प्रतिनिधी): डिजिटल अरेस्टच्या नावाखाली पुण्यातील एका ८२ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची तब्बल १० कोटी ७४ लाख ६५ हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या सायबर गुन्हेगारी...

error: Content is protected !!