Homeक्राईमस्वारगेट पोलीस स्टेशनची उत्तम कामगिरी, 24 तासाच्या आत केले पळून गेलेल्या आरोपीस...

स्वारगेट पोलीस स्टेशनची उत्तम कामगिरी, 24 तासाच्या आत केले पळून गेलेल्या आरोपीस जेरबंद…

स्वारगेट पोलीस स्टेशनची उत्तम कामगिरी, 24 तासाच्या आत केले पळून गेलेल्या आरोपीस जेरबंद…
पुणे :- दिनांक ०८/०१/२०२१ रोजी मुरुम पोलीस स्टेशन गु.र.नं.२५७/२०२० भा.द.वि.कलम ४६१,३८० मधील आरोपी रोहन ऊर्फ बंटी बिरु सोनटक्के, वय-२१ वर्षे, रा-यशदीप चौक वारजे माळवाडी, पुणे यास गुन्हयाचे तपासकामी मुरुम पोलीस स्टेशनचे अंमलदार यांनी येरवडा कारागृह येथुन ताब्यात घेवुन मुरुम उस्मानाबाद येथे घेवुन जाण्यासाठी स्वारगेट एस.टी.स्टॅन्ड येथे आले असता सदर आरोपीने पोलीसांना हिसका देवुन बेडी व दोरीसह पळुन गेला होता. म्हणुन सदरबाबत स्वारगेट पोलीस ठाणे गुन्हा रजि.०४/२०२१ भा.द.वि.कलम २२४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिनांक ०९/०१/२०२१ रोजी स्वारगेट पोलीस ठाणे गुन्हा रजि.०४/२०२१ भा.द.वि.कलम २२४ प्रमाणे गुन्हयाचा तपास करीत असताना स्वारगेट पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब कोपनर व सोमनाथ जाधव पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे सहा.पो.निरीक्षक, ए के रसाळ, पोउपनि जायभाय, पोलीस उपनिरीक्षक संजय आदलिंग, जाधव, ज्यंबके, पोलीस कॉन्स्टेबल सोमनाथ कांबळे, कुंभार, खोमणे, संदिप साळवे, दळवी, भोकरे, लखन ढावरे, मपोकॉ स्वाती जगताप असे तपास करीत असताना पोलीस कॉन्स्टेबल सोमनाथ कांबळे, संदिप साळवे यांना गुप्त बातमीदारामार्फत प्राप्त माहितीव्दारे सदर
गुन्हयातील आरोपी नामे रोहन ऊर्फ बंटी बिरु सोनटक्के, वय-२१ वर्षे, रा-यशदीप चौक वारजे माळवाडी पुणे यास शिताफिने ताब्यात घेण्यात आले आहे.
सदर कामगिरी ही संजय शिंदे साहेब अप्पर पोलीस आयुक्त पश्‍चिम प्रादेशिक विभाग पुणे, सागर पाटील, पोलीस उप-आयुक्त परिमंडळ – २ पुणे, सर्जेराव बाबर, स्वारगेट विभाग, पुणे बाळासाहेब कोपनर व सोमनाथ जाधव, पोलीस निरीक्षक (गुन्हे), पुणे यांचे मार्गदर्शनाखाली सहा.पो.निरीक्षक, ए के रसाळ, पोउपनि जायभाय, पोलीस उपनिरीक्षक संजय आदलिंग,  जाधव, पोउपनि उयंबके, पोना कुंभार, पोना खोमणे, पोकॉ सोमनाथ कांबळे, पो कॉ संदिप साळवे, पो कॉ
दळवी, पो कॉ मोकरे, पोकॉ लखन ढावरे, मपोकॉ स्वाती जगताप यांचे पथकाने केलेली आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दौंडमध्ये बोरावके नगर ते देव पाम रस्ता महिनोन्‌महिने अर्धवट, नागरिकांची तीव्र नाराजी

0
दौंड (प्रतिनिधी-संघराज गायकवाड राहुल आढाव) दौंड शहरातील बोरावके नगर ते देव पामपर्यंतचा रस्ता विकासाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. महाराष्ट्र शासन व दौंड नगरपरिषद अंतर्गत मंजूर...

बोगस लॅबोरेटरींना शासनाचे संरक्षण? जनतेचे आरोग्य धोक्यात; सुरक्षित आरोग्य जनतेची मागणी

0
Times Of Maharashtra Desk:राज्यात सुमारे ८००० हून अधिक पॅथॉलॉजी लॅबोरेटरी पॅथॉलॉजिस्टशिवाय सुरू असल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र असोसिएशन ऑफ प्रॅक्टिसिंग पॅथॉलॉजिस्ट अॅण्ड मायक्रोबायोलॉजिस्टचे अध्यक्ष डॉ....

गांधी चौकात रात्री १२.३० ला काँक्रीट मिक्सरचा गडगडाट – नगरपालिकेची मंजुरी आहे का?

0
मध्यरात्रीची घाई कशासाठी? दौंडमध्ये रस्त्याचे काम संशयाच्या भोवऱ्यात संघराज गायकवाड, राहुल आढाव (दौंड प्रतिनिधी) : शहरातील गांधी चौक परिसरात जोगळेकर हॉटेलच्या मागील भागात काल रात्री...

निसर्ग मित्र समितीकडून ‘ईको फ्रेंडली होळी’ अभियानासाठी निवेदन

0
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मागणी जळगाव, प्रतिनिधी (विनोद पवार) : होळी सण पर्यावरणपूरक पद्धतीने साजरी करण्यात यावा, यासाठी ‘ईको फ्रेंडली होळी’ अभियान राज्यभर राबविण्याची...

कुंड खुर्द येथे सामाजिक सभागृह उभारण्याची मागणी

0
ग्रामस्थ व ‘डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सेवा ट्रस्ट’चे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन कुंड खुर्द (ता. मलकापूर), प्रतिनिधि : ग्राम कुंड खुर्द येथे सामाजिक सभागृह उभारण्यात यावे, अशी...

error: Content is protected !!