Homeताज्या बातम्याKangana Ranaut controversy News : कंगणा राणौतला जमीन मंजूर वादग्रस्त ट्विट मुळे...

Kangana Ranaut controversy News : कंगणा राणौतला जमीन मंजूर वादग्रस्त ट्विट मुळे आली होती अडचणीत

Times of Maharastra Desk, Kangana Ranaut controversy: अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगणा रणौत हिल वादग्रस्त ट्विट प्रकरणात कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. देशात झालेल्या शेतकरी आंदोलनावर केलेल्या ट्विट मुळे कंगणावर एका वृद्ध महिलेनं चुकीच्या पद्धतीनं तिची ओळख करून दिल्याचा आणि तिच्याबद्दल अपमानास्पद टिप्पणी केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणातून कंगणाला आता जमीन मंजूर झाला आहे.

नेमके प्रकरण काय?
कंगणा रणौतने शतकारी आंदोलनावर केलेल्या ट्विटमुळे तिला कायदेशीर गोष्टीना सामोरे जावे लागले. या प्रकरणात माहिंदर कौर या वृद्ध महिलेने कंगनावर खोट्या आरोपांचे आणि अपमानास्पद वक्तव्यांचे आरोप केले होते. या प्रकरणी दाखल झालेल्या तक्रारीनंतर, बाथिंडा न्यायालयानं कंगनाला आता जामीन मंजूर केला आहे. काही दिवसांपूर्वी कंगणाने नायलयात तक्रार कर्त्यंची माफी मागण्याची इच्छा व्यक्त केली होती. हा वाद गैरसमजातून झाला आहे असे ही त्या म्हणाल्या.

कंगणाने काय ट्विट केले होते?

कंगनानं एक ट्विट रिट्विट केलं होतं. यात कंगन्ना म्हणते की “ही तीच दादी आहे जिला टाईम मासिकात सर्वात शक्तिशाली भारतीय म्हणून प्रसिद्ध करण्यात आले होते…. आणि ती १०० रुपयांना उपलब्ध आहे. पाकिस्तानी जर्नोंनी भारताचा आंतरराष्ट्रीय जनसंपर्क लाजिरवाण्या पद्धतीने हायजॅक केला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या वतीने बोलण्यासाठी आपल्याला आपल्याच लोकांची गरज आहे. या ट्विटमध्ये ज्या वृद्ध महिलेचा फोटो होता त्या बठिंडा येथील रहिवासी महिंदर कौर होत्या.या प्रकरणी किसान मजदूर मोर्चाचे नेते मनजीत राय यांनी कंगणाला त्या महिलेची माफी मागण्याची मागणी केली होती. त्यांनी कंगन्नावर असा आरोपही केला की “कंगनानं न्यायालयाकडून बोलावल्यावर माफी मागितली, पण आम्ही जेव्हा तिला माफी मागायला सांगितली तेव्हा तिनं मागितली नाही.” न्यायालय बाहेर पत्रकारांशी बोलताना कंगणा म्हणाल्या मला कधीच वाटलं नव्हतं की असा वाद निर्माण होईल. महेंद्र कौर यांची ओळख पटवण्यात माझा गैरसमज झाला होता. मी त्यांचा आणि प्रत्येक आईचा खूप आदर करते. मी त्यांच्या पतींशी बोलून माझ्या ट्विटबद्दल खेद व्यक्त केला आहे,
या प्रकरणाची पुढील सुनावणी २४ नोव्हेंबर रोजी होणार आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!