Homeमहाराष्ट्रEknath Shinde: शिंदेंच्या शिवसेनेत नेमकं चाललय तरी काय ? शिंदेच्या 2 उमेदवारांनी...

Eknath Shinde: शिंदेंच्या शिवसेनेत नेमकं चाललय तरी काय ? शिंदेच्या 2 उमेदवारांनी अर्ज मागे घेत भाजप मध्ये केला प्रवेश

Times of Maharashtra Desk : ऐन निवडणुकीच्या वेळी शिंदेना त्यांच्या उमेदवाराकडून मोठा धक्का बसला आहे. निवडणुका तोंडावर असताना शिंदेच्या दोन उमेदवारांनी अर्ज मागे घेतला आहे.

जामनेर नगरपालिकेत भाजपा आणि शिंदेसेनेचे उमेदवार आमनेसामने आले होते. एकनाथ शिंदे यांच्याकडून वार्ड क्रमांक १ मध्ये मयुरी चव्हाण आणि वार्ड नंबर १३ मधून रेशंता सोनवणे यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. याठिकाणी वार्ड क्रमांक १ मध्ये सपना झाल्टे आणि वार्ड १३ मधून किलुबा लोकमान शेवाळे यांनी भाजपाकडून उमेदवारी अर्ज दाखल केलाहोता या वार्डात भाजपा-शिंदेसेना समोरासमोर लढत होते. गिरीश महाजनी हे शिंदे गटाच्या उमेदवारांना अर्ज मागे घेण्याच्या प्रयत्नात होते आणि आता मतदानापूर्वीच गिरीश महाजनांनी मोठी खेळी यशस्वी झाल्याचे दिसत आहे. कारण शिंदेसेनेच्या २ उमेदवारांना अर्ज मागे घेत बीजेपी पक्षात प्रवेश केला आहे.

यात एकनाथ शिंदे यांचे खास अतुल सोनवणे यांच्या सह दोन महिलांनी अर्ज मागे घेत बीजेपी मध्ये प्रवेश केला आहे. हा पक्षप्रवेश कार्यक्रम माजी नगर अध्यक्ष साधना महाजन यांच्या उपस्थितीत पार पडला.मयुरी चव्हाण आणि रेशंता सोनवणे यांनी ऐनवेळी उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने भाजपाच्या सपना झाल्टे, किलुबाई शेवाळे या बिनविरोध निवडून आल्या आहेत. त्यामुळे शिंदेच्या पक्षात नेमक चाललंय तरी काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

मुख्यमंत्र्याच आश्वासन खरं की खोट?

कालच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे गटाचा एकही कार्यकर्ता बीजेपी मध्ये घेतला जाणार नाही असे आश्वासन दिले होते. परंतु अतुल सोनवणे, मयुरी चव्हाण आणि रेशंता सोनवणे त्यांच्या पक्षप्रवेशानंतर देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आश्वासन खरे आहे की खोटे असा प्रश्न पडला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वाडा तालुक्यात फटाक्यांच्या फॅक्टरीत भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, तिघे जखमी

0
पालघर (प्रतिनिधी आशितोष गावंडे) :  जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील कोनसाईत परिसरात अनधिकृत फटाक्यांच्या फॅक्टरीत भीषण स्फोट झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत एका...

शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर नोंदणी शुल्क पूर्णत माफ शासनाचे स्पष्ट निर्देश

0
जळगाव  (प्रतिनिधी विनोद पवार):महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकरी व वारसदारांना मोठा दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर आकारले जाणारे नोंदणी शुल्क पूर्णतः माफ...

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी धुळे आर्म रेसलिंग संघाला क्रीडा साहित्य वाटप

0
शिरपूर-धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे) : ओम साई लॉन्ड्री अ‍ॅण्ड इंटरप्राईजेसचे संचालक श्री. जितेंद्र बोरसे यांचा स्तुत्य उपक्रमनागपूर येथे आयोजित ३७ व्या राज्यस्तरीय अजिंक्यपद आर्म...

टाइम्स ऑफ महाराष्ट्रचे प्रतिनिधी महेश कांबळे ‘आदर्श पत्रकार पुरस्काराने’ सन्मानित

0
Times Of Maharashtra Desk Pune : माण तालुक्यातील पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूजचे प्रतिनिधी महेश कांबळे यांना स्मित प्रोअ‍ॅक्टिव्ह अ‍ॅकॅडमीच्या...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिरपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नियोजन बैठक संपन्न

0
शिरपूर-धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे) : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या २५ एप्रिल रोजी नियोजित शिरपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी नियोजन...

error: Content is protected !!