Homeताज्या बातम्याMaharashtra Cold Wave: महाराष्ट्रात थंडीची लाट , पुण्यात तब्बल तीन वर्षांनी तापमानात...

Maharashtra Cold Wave: महाराष्ट्रात थंडीची लाट , पुण्यात तब्बल तीन वर्षांनी तापमानात विक्रमी नोंद पुढील काही दिवसात आणखीन थंडी वाढण्याची शक्यता

Times of Maharashtra Desk, Maharashtra Cold Wave: महाराष्ट्रात थंडीची लाट पसरली असून बहुतांश भागात तापमान बरेच कमी झाले आहे. अशातच पुण्यात तब्बल तीन वर्षांनी तापमानात विक्रमी नोंद झाली आहे. पुणे शहराच्या किमान तापमानाने एक अंकी आकडा गाठला असून पुणे शहराचं तापमान सरासरी 9.4 अंशावर येऊन पोहचलंय. त्यामुळे राज्यात शहरात हाड गोठणारी थंडी जाणवत आहे. पुण्यात मागील काही दिवसांपासून 10 अंश तापमान होतं, मात्र काल 18 नोव्हेंबर रोकी पुण्यात 9.4 अंश तापमानाची नोंद झाली असूनक पुढील काळात तापमानाचा पारा आणखी घटण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे सध्या पुणेकरांना महाबळेश्वरचा फील पुण्यातच मिळत आहे.

परभणीचे तापमान 7 अंश, हाड गोठणाऱ्या थंडीचा अनुभव
पुण्यासह परभणी आणि गोंदिया जिल्ह्यात देखील थंडीने कहर केला आहे. परभणी जिल्ह्यात ७ अंश तर गोंदिया जिल्ह्यात देखील थंडीचा जोर वाढला आहे. गेल्या काही दिवसांपासून परभणीमद्धे तापमान १० अंशाच्या खाली असून ते आंखिल खाली जाण्याची शक्यता आहे. दिवसभर हवेत गारवा असल्यामुळे परभणीकरांना हुडहुडी भरली आहे. ग्रामीण भागासह शहरात ठिकठिकाणी शेकोट्या पेटत आहेत. उबदार कपड्यांचा वापर ही केला जातोय. महाराष्ट्रात अनेक टिकणी दाट धुके पडायला लागले आसून कोकणात देखील थंडीची लाट पसरू लागली आहे. कोकणात सध्या कड्याकच्या थंडीचा अनुभव माणसाना येत असून पुढील काही दिवसात राज्यात तापमान आणखीन खाली जाण्याची शक्यता आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!