Homeउद्योग“Russia proposes nuclear attack submarine to India“रशियाने भारताला दिला आण्विक हमला पनडुब्बीचा...

“Russia proposes nuclear attack submarine to India“रशियाने भारताला दिला आण्विक हमला पनडुब्बीचा प्रस्ताव; २०२७ पर्यंत नौदलात समावेश”

Times of Maharashtra Desk: भारत आणि रशियाचे संरक्षण संबंध पुन्हा एकदा दृढ होत आहेत. रशियाने भारताला आण्विक‑ऊर्जा चालित “अकुला-क्लास” (SSN – अणुहल्ला पाणबुडी)पनडुब्बी भाड्याने (लीजवर) देण्याचा प्रस्ताव दिला आहे.रशियाच्या या प्रस्तावाचा उद्देश भारताच्या सागरी सामर्थ्य आणि संरक्षण क्षमतांना नव्या पातळीवर नेणे हा आहे, विशेषतः हिंद–प्रशांत महासागरात वाढलेल्या सुरक्षा आव्हानांच्या पार्श्वभूमीवर हा करार सर्वोत्तम असणार आहे. या पनडुब्बीमुळे भारताला समुद्रात दीर्घकाळ सतत उपस्थित राहण्याची क्षमता मिळेल आणि त्याच्या जलसामरिक सामर्थ्याला मोठा बळ मिळणार आहे.

भारतीय नौदल आणि संरक्षण मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले की, ही पनडुब्बी २०२७ पर्यंत भारतीय नौदलात सामील होण्याची शक्यता आहे.त्यासाठी पाऊले उचलायला सुरवात केली आहे. ही पनडुब्बी भारतासाठी दुसरी लीजवर घेतलेली आण्विक पनडुब्बी ठरणार आहे; यापूर्वी २०१२ मध्ये “आयएनएस चक्र II” पनडुब्बी लीजवर घेण्यात आली होती, जी २०२२ मध्ये परत करण्यात आली होती. विशेष म्हणजे, या करारामुळे भारताच्या जलसामरिक सामर्थ्याला मोठा बळ मिळणार असून, देशाच्या सामरिक संतुलनातही महत्त्वाचा वाटा उचलला जाईल.

नेमका करार काय?
या नवीन लीज कराराअंतर्गत, रशियाकडून भारताला SSN पनडुब्बी दिली जाणार असून, ती आधुनिक करतेय असलेल्या पनडुब्बीला “आयएनएस चक्र-III” या नावाने भारतीय नौदलात समाविष्ट होईल. मूळ करार 2019 मध्ये 3 अब्ज डॉलर एवजात झाला होता. त्याअनुसार, ही पनडुब्बी 2025 मध्ये भारताला हस्तांतरित होणे अपेक्षित होते. मात्र, तांत्रिक कारणे, रस्सियन शिपबिल्डिंग इश्यूज आणि आंतरराष्ट्रीय दबावामुळे वितरण आतापर्यंत पुढे ढकलण्यात आले आहे; आता नवीन अंदाज 2028 असा देण्यात आला आहे.

या पनडुब्बीचे वैशिष्य काय?
या पनडुब्बीत दीर्घकालीन पाणखाली कार्य करण्याची क्षमता आहे त्यामुळे ती सतत पाणबाहेर येण्याची गरज न पडता ऑपरेशन करू शकते.ही पनडुब्बी 533 mm टॉरपीडो ट्यूब्ससह असणार आहे ; तसेच रशियाकडून नवी सुधारित मिसाइल शक्यतो क्रुज मिसाइल्स सक्षम भारतासाठी महत्वाच्या ठरणार आहेत. ही पनडुब्बी भारताच्या महासागरी रणनीतिचा महत्त्वाचा भाग असून विशेषतः हिंद महासागर, अरबी सागर आणि विस्तृत इंडो–पॅसिफिक प्रादेशिक भागाच्या सुरक्षतेसाठी ती महत्वाची ठरणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नगराध्यक्षा दुर्गादेवी जगदाळे यांना दुर्गेसारखे रथ चालविण्याचे दिवस आले आहेत : ज्येष्ठ विधीतज्ञ विलास...

0
दौंड :(प्रतिनिधी संघराज गायकवाड मयुर साळवे) महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री तथा लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त दौंड शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस व वीरधवल...

उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत वाजे विद्यालयाची घवघवीत कामगिरी; २५ विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा उत्साहात

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड) मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक संचलित लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालय, सिन्नर येथील विद्यार्थ्यांनी उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन...

शिवाजी खंडू कांडेकर यांचे अल्पशा आजाराने निधन

0
गेवराई:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड)  गेवराई तालुक्यातील गेवराई येथील भूमिपुत्र तथा संभाजीनगर येथे वास्तव्यास असणारे शिवाजी कांडेकर वय वर्ष 58 यांचे रविवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन...

कंत्राटदाराला नोटीस बजावा, टोल बंद करा!’; उड्डाणपुलाच्या दुरवस्थेवर अविनाश राऊतांचा प्रशासनाला इशारा.

0
ब्रह्मपुरी:(प्रतिनिधी रुपेश देशमुख)  ब्रम्हपुरी ते नागभीड या राज्य मार्गावर सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या संथ कारभारामुळे आणि संबंधित कंत्राटदाराच्या ढिसाळ नियोजनामुळे सर्वसामान्य वाहनधारकांना व नागरिकांना नाहक...

मतदार जागा झाला तरच देश बदलेल! — भेसळयुक्त राजकारणाला जनतेनेच थांबवण्याची वेळ आली आहे.

0
nilesh thakre महाराष्ट्र स्टेट हेड टाईम्स ऑफ महाराष्ट्र नेशनल न्युज लोकशाहीमध्ये सर्वात मोठी ताकद कोणाची असेल, तर ती कोणत्याही नेत्याची, पक्षाची किंवा सत्तेची नसते; ती असते मतदाराची....

error: Content is protected !!