HomeराजकीयKarnataka: कर्नाटक मुख्यमंत्रिपदाचा संघर्ष; हायकमांडने बोलावल्यास दिल्लीला जाऊ; सिद्धरामय्या-शिवकुमार यांची एकत्र पत्रकार...

Karnataka: कर्नाटक मुख्यमंत्रिपदाचा संघर्ष; हायकमांडने बोलावल्यास दिल्लीला जाऊ; सिद्धरामय्या-शिवकुमार यांची एकत्र पत्रकार परिषद

Times of Maharashtra Desk, Pune: कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाच्या कथित सत्तासंघर्षाच्या चर्चांदरम्यान, मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी पुन्हा एकदा एकत्र येऊन काँग्रेस पक्षामध्ये एकजूट असल्याचे दर्शवले आहे. आज सकाळी झालेल्या भेटीनंतर या दोन्ही नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली आणि या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

दिल्लीला जाण्याची तयारी

पत्रकारांशी बोलताना सिद्धरामय्या यांनी स्पष्ट केले की, काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी, विशेषत: राहुल गांधी, सोनिया गांधी, प्रियंका गांधी किंवा पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी बोलावल्यास आम्ही दोघेही दिल्लीला जाण्यास तयार आहोत. पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो आपल्याला मान्य असेल असे सिद्धरामय्या यांनी सांगितले.

 कधी होणार शिवकुमार मुख्यमंत्री?

उपमुख्यमंत्रिपदावरून मुख्यमंत्री होण्याची चर्चा सुरू असलेल्या शिवकुमार यांच्याबाबत विचारले असता, सिद्धरामय्या म्हणाले, “जेव्हा हायकमांड सांगेल, तेव्हा”

सिद्धरामय्या यांनी सांगितले की कर्नाटकमधील सर्व आमदार एकजूट आहेत आणि आम्ही विरोधी पक्षाचा सामना एकत्र करू.राज्यात सिद्धरामय्या यांच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळानंतर मुख्यमंत्रिपद बदलण्याच्या म्हणजेच रोटेशनल सीएम कराराची सातत्याने चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर, सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांनी एकत्र येऊन पक्षाचा निर्णय अंतिम असेल या भूमिकेवर शिक्कामोर्तब केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

ब्रह्मा’ बिल्डरचा महाघोटाळा (भाग – १): ‘ब्रह्मा’ बिल्डरचा पुणे महापालिकेला कोट्यवधींचा चुना! एफएसआय...

0
पुणे (संपादक मुज्जम्मील शेख): "पुणे तिथे काय उणे" ही म्हण आता "पुणे तिथे भ्रष्टाचाराचे काय उणे" अशी बदलण्याची वेळ आली आहे. सामान्य पुणेकराने घराच्या बाल्कनीत...

धुळे व नंदुरबार मंडलातील जनमित्रांना सुरक्षा साहित्याचे वाटप

0
दैनंदिन कामकाज करताना विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांचे आवाहन जळगाव : दैनंदिन कामकाज करताना सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या आणि...

कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते विनोद नरसाळे यांचा ‘राज्यस्तरीय आदर्श पत्रकार’ पुरस्काराने गौरव

0
गेवराई : प्रतिनिधी विष्णु गायकवाड  गेवराई तालुक्यातील कोळगावचे भूमिपुत्र तथा गेवराई तालुका दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद नरसाळे यांचा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री...

बनावट ‘शालार्थ आयडी’ प्रकरणात भाजप नेते संजय गरुड अटकेत; तपासाची व्याप्ती वाढण्याची शक्यता

0
प्रतिनिधी : विनोद पवार | जळगाव  राज्यभर चर्चेत असलेल्या कथित बनावट 'शालार्थ आयडी' प्रकरणात नाशिक एसआयटीच्या विशेष तपास पथकाने शेदूर्णी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व...

डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या विचारांचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा* – *श्री.विवेक पाटील

0
शिरपूर, धुळे:(प्रतिनिधी तुषार शेटे) किसान विद्या प्रसारक संस्था संचलित कर्मवीर व्यंकटराव तानाजी रणधीर सी.बी.एस.ई स्कूल, शिरपूर येथे भारतरत्न, माजी राष्ट्रपती तथा 'मिसाईल मॅन' म्हणून...

error: Content is protected !!