Homeताज्या बातम्याPune Municipal Election : पुणे महापालिका निवडणूक: महायुतीच्या बैठकीत रवींद्र धंगेकरांना डावलल्याचा...

Pune Municipal Election : पुणे महापालिका निवडणूक: महायुतीच्या बैठकीत रवींद्र धंगेकरांना डावलल्याचा दावा

Times of Maharashtra Desk : १८ डिसेंबर २०२५: पुणे महापालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेना यांच्यात जागा वाटपाबाबत चर्चा सुरु आहे. मात्र, बैठकीत शिवसेनेकडून पुणे महानगरप्रमुख रवींद्र धंगेकर यांना आमंत्रण न दिल्याचे समोर आले आहे.गेल्या काही दिवसांपूर्वी रवींद्र धंगेकर यांनी पुण्यातील जैन बोर्डिंग प्रकरणात भाजपचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर टीका केली होती. या पार्श्वभूमीवर आजच्या बैठकीत त्यांना सहभागी होण्याची संधी दिली गेली नाही.

महायुतीची बैठक
भाजप-शिवसेना बैठकीला पुण्यातील रामी ग्रँड हॉटेलमध्ये सुरुवात झाली. बैठकीत मुरलीधर मोहोळ, चंद्रकांत पाटील, माधुरी मिसाळ, धीरज घाटे, निलम गोऱ्हे, विजय शिवतारे, नाना भानगिरे यांसह अन्य पक्षनेते उपस्थित होते. बैठकीत पुणे महापालिका निवडणुकीसाठी जागांचे वाटप आणि रणनीतीवर चर्चा केली जात आहे.शिवसेनेतर्फे 35-40 जागांसाठी भाजपकडे प्रस्ताव पाठविण्याची चर्चा असतानाही, रवींद्र धंगेकर 165 जागा लढवण्यावर ठाम असल्याचे समजते. त्यामुळे दोन्ही पक्षात स्थानिक स्तरावर तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

रवींद्र धंगेकर यांचा राजकीय प्रवास
रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेसच्या चिन्हावर कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत विजय मिळवला होता. मात्र, 2024 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा भाजपच्या हेमंत रासने यांच्याकडून पराभव झाला. नंतर ते काँग्रेस सोडून शिवसेनेत प्रवेश झाले. शिवसेनेत प्रवेशानंतर काही काळ शांत असले तरी, जैन बोर्डिंग प्रकरणात त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला, ज्यामुळे आजच्या महायुतीच्या बैठकीत त्यांना डावलले असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.याप्रकरणी स्थानिक राजकारणी आणि पक्षकार्यकर्त्यांमध्ये चर्चेचा जोर असून, आगामी महापालिका निवडणूक आणि जागा वाटपावर याचे परिणाम होऊ शकतात.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर नोंदणी शुल्क पूर्णत माफ शासनाचे स्पष्ट निर्देश

0
जळगाव  (प्रतिनिधी विनोद पवार):महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकरी व वारसदारांना मोठा दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर आकारले जाणारे नोंदणी शुल्क पूर्णतः माफ...

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी धुळे आर्म रेसलिंग संघाला क्रीडा साहित्य वाटप

0
शिरपूर-धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे) : ओम साई लॉन्ड्री अ‍ॅण्ड इंटरप्राईजेसचे संचालक श्री. जितेंद्र बोरसे यांचा स्तुत्य उपक्रमनागपूर येथे आयोजित ३७ व्या राज्यस्तरीय अजिंक्यपद आर्म...

टाइम्स ऑफ महाराष्ट्रचे प्रतिनिधी महेश कांबळे ‘आदर्श पत्रकार पुरस्काराने’ सन्मानित

0
Times Of Maharashtra Desk Pune : माण तालुक्यातील पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूजचे प्रतिनिधी महेश कांबळे यांना स्मित प्रोअ‍ॅक्टिव्ह अ‍ॅकॅडमीच्या...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिरपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नियोजन बैठक संपन्न

0
शिरपूर-धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे) : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या २५ एप्रिल रोजी नियोजित शिरपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी नियोजन...

शाळेची तयारी करताना चौथीतील विद्यार्थ्याचा हृदयविकाराने मृत्यू; ब्रह्मपुरीत शोककळा

0
 ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख ) : शाळेत जाण्यासाठी आनंदाने तयार होत असलेल्या एका १० वर्षीय चिमुरड्याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज...

error: Content is protected !!