Homeताज्या बातम्याNagarparishad Election Result 2025: मोहोळमध्ये इतिहास घडला: 22 वर्षीय सिद्धी वस्त्रे नगराध्यक्ष,...

Nagarparishad Election Result 2025: मोहोळमध्ये इतिहास घडला: 22 वर्षीय सिद्धी वस्त्रे नगराध्यक्ष, सोलापूर जिल्ह्यातील राजकारणाला नवे वळण

Times of Maharashtra Desk : मोहोळ नगरपरिषदेच्या 2025 च्या निवडणुकीत इतिहास रचला गेला आहे. महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेली केवळ 22 वर्षीय सिद्धी वस्त्रे हिने नगराध्यक्षपदाची माळ गळ्यात घालून संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधले आहे. सामान्य कुटुंबातून आलेल्या सिद्धी वस्त्रे यांनी फक्त एका महिन्यापूर्वी उमेदवारी अर्ज दाखल केला होता आणि थोड्या कालावधीत प्रभावी प्रचार करून निर्णायक विजय मिळवला.

सिद्धी वस्त्रे सध्या सीएच्या कार्यालयात कार्यरत असून, अल्प कालावधीत मतदारांपर्यंत पोहोचून शहरातील नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांवर थेट भूमिका घेतली. तसेच तरुणांशी साधलेला संवाद आणि साधी, स्वच्छ प्रतिमा यामुळे मतदारांनी त्यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला. त्यांनी भाजपच्या बलाढ्य उमेदवार शीतल क्षीरसागर यांचा 170 मतांनी पराभव करत नगराध्यक्षपद पटकावले. या विजयामुळे मोहोळच्या राजकारणात तरुण नेतृत्वाचा नवा अध्याय सुरू झाल्याची चर्चा रंगली आहे.

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक निकालांची वैशिष्ट्ये
सोलापूर जिल्ह्यातील 12 नगरपरिषद व नगरपंचायतींचे निकाल जाहीर झाले असून, या निकालांनी जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. यंदा भाजपने सर्व 12 ठिकाणी नगराध्यक्षपदासाठी उमेदवार लढवले, मात्र फक्त 4 ठिकाणी यश मिळवले. मित्रपक्ष शिवसेना (शिंदे गट) यांनी 6 ठिकाणी लढत 3 ठिकाणी विजय मिळवला, तर काँग्रेसला जिल्ह्यात एकही नगराध्यक्षपद जिंकता आले नाही. विशेषतः मोहोळसह काही प्रमुख ठिकाणी तरुण आणि नवउमेदवारांचा यश, आगामी जिल्हा परिषद व महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सोलापूर राजकारण अधिक चुरशीचे होणार असल्याचे संकेत देत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

धुळे व नंदुरबार मंडलातील जनमित्रांना सुरक्षा साहित्याचे वाटप

0
दैनंदिन कामकाज करताना विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांचे आवाहन जळगाव : दैनंदिन कामकाज करताना सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या आणि...

कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते विनोद नरसाळे यांचा ‘राज्यस्तरीय आदर्श पत्रकार’ पुरस्काराने गौरव

0
गेवराई : प्रतिनिधी विष्णु गायकवाड  गेवराई तालुक्यातील कोळगावचे भूमिपुत्र तथा गेवराई तालुका दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद नरसाळे यांचा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री...

बनावट ‘शालार्थ आयडी’ प्रकरणात भाजप नेते संजय गरुड अटकेत; तपासाची व्याप्ती वाढण्याची शक्यता

0
प्रतिनिधी : विनोद पवार | जळगाव  राज्यभर चर्चेत असलेल्या कथित बनावट 'शालार्थ आयडी' प्रकरणात नाशिक एसआयटीच्या विशेष तपास पथकाने शेदूर्णी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व...

डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या विचारांचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा* – *श्री.विवेक पाटील

0
शिरपूर, धुळे:(प्रतिनिधी तुषार शेटे) किसान विद्या प्रसारक संस्था संचलित कर्मवीर व्यंकटराव तानाजी रणधीर सी.बी.एस.ई स्कूल, शिरपूर येथे भारतरत्न, माजी राष्ट्रपती तथा 'मिसाईल मॅन' म्हणून...

सांगली पोलिसांचा विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा व अंमली पदार्थविरोधी जनजागृती कार्यक्रम

0
सांगलीछ(प्रतिनिधि वाहिद मुल्ला) सोमवार दि. 27.07.2026 रोजी सांगली पोलीस दलातर्फे बिरनाळे पब्लिक स्कूल, संजयनगर येथे "सायबर गुन्हे, अंमली पदार्थाचे होणारे दुष्परीणाम, महिला सुरक्षा व...

error: Content is protected !!