Homeताज्या बातम्याकोंढव्याचा प्रत्येक कोपरा ओळखतो; कामच माझी ओळख!”  भाजप चे सतपाल पारगे...

कोंढव्याचा प्रत्येक कोपरा ओळखतो; कामच माझी ओळख!”  भाजप चे सतपाल पारगे यांच्या आरोपांना काशीफ सय्यद यांचे ठाम प्रत्युत्तर

Times of Maharashtra Desk: निवडणुका दोन दिवसांवर आल्या आहेत . सर्वच पक्ष आपली ताकद लावत आहेत अशाच मी गेली ३० वर्षे कोंढव्यात वास्तव्यास आहे. कोंढव्यातल्या गल्ल्यांची ओळख मला शिकवावी लागणार नाही. कोंढव्याचा प्रत्येक कोपरा मला ओळखतो आणि माझं कामच त्याची साक्ष आहे, अशा शब्दांत काशीफ सय्यद यांनी भाजप नेते सतपाल यांनी केलेल्या वक्तव्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. सतपाल यांनी काशीफ सय्यद नवीन उमेदवार आहेत . त्यांना आम्ही प्रतिस्पर्धी मानत नाही .  अशा प्रकारे सय्यदयांना टोला मारला होता .

ते पुढे म्हणाले, माझं काम बघायचं असेल तर कोंढव्याच्या गल्ल्या-गल्ल्यांत फिरा. मी केवळ राजकारणासाठी नव्हे तर कोंढव्याच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने काम करत आहे.

निवडणुकीनंतरच्या योजनांबाबत बोलताना काशीफ सय्यद यांनी मोठी घोषणा करत सांगितले की,

“निवडणूक जिंकल्यानंतर सहा महिन्यांच्या आत ‘नशामुक्त कोंढवा’ घडवून आणण्याचा माझा संकल्प आहे.”

तसेच, “कोंढव्यातील प्रत्येक नागरिकाची समस्या ही माझीच समस्या आहे, या भावनेतून मी काम करतो. लोकांचे प्रश्न सोडवणे हेच माझे खरे राजकारण आहे,” असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले.

या प्रत्युत्तरामुळे कोंढव्यातील राजकीय वातावरण अधिक तापले असून, आगामी निवडणुकीत हा मुद्दा चांगलाच गाजण्याची शक्यता आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

धुळे व नंदुरबार मंडलातील जनमित्रांना सुरक्षा साहित्याचे वाटप

0
दैनंदिन कामकाज करताना विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांचे आवाहन जळगाव : दैनंदिन कामकाज करताना सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या आणि...

कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते विनोद नरसाळे यांचा ‘राज्यस्तरीय आदर्श पत्रकार’ पुरस्काराने गौरव

0
गेवराई : प्रतिनिधी विष्णु गायकवाड  गेवराई तालुक्यातील कोळगावचे भूमिपुत्र तथा गेवराई तालुका दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद नरसाळे यांचा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री...

बनावट ‘शालार्थ आयडी’ प्रकरणात भाजप नेते संजय गरुड अटकेत; तपासाची व्याप्ती वाढण्याची शक्यता

0
प्रतिनिधी : विनोद पवार | जळगाव  राज्यभर चर्चेत असलेल्या कथित बनावट 'शालार्थ आयडी' प्रकरणात नाशिक एसआयटीच्या विशेष तपास पथकाने शेदूर्णी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व...

डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या विचारांचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा* – *श्री.विवेक पाटील

0
शिरपूर, धुळे:(प्रतिनिधी तुषार शेटे) किसान विद्या प्रसारक संस्था संचलित कर्मवीर व्यंकटराव तानाजी रणधीर सी.बी.एस.ई स्कूल, शिरपूर येथे भारतरत्न, माजी राष्ट्रपती तथा 'मिसाईल मॅन' म्हणून...

सांगली पोलिसांचा विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा व अंमली पदार्थविरोधी जनजागृती कार्यक्रम

0
सांगलीछ(प्रतिनिधि वाहिद मुल्ला) सोमवार दि. 27.07.2026 रोजी सांगली पोलीस दलातर्फे बिरनाळे पब्लिक स्कूल, संजयनगर येथे "सायबर गुन्हे, अंमली पदार्थाचे होणारे दुष्परीणाम, महिला सुरक्षा व...

error: Content is protected !!