Homeमहाराष्ट्रपरिवर्तनाचा आवाज, प्रगतीची दिशा - परवीन हाजी फिरोज

परिवर्तनाचा आवाज, प्रगतीची दिशा – परवीन हाजी फिरोज

Times of Maharashtra Desk : कोंढवा खुर्द-कौसरबाग (प्रभाग १९) येथून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) तर्फे परवीन हाजी फिरोज निवडणूक लढवत आहे. 1 लाख लोकसंख्या असलेल्या या प्रभागात परवीन यांनी लोककल्याण आणि स्थानिकांचा विकास हा ध्यास घेतल्याचे पाहायला मिळत आहे. त्यांनी आपल्या परिसरातील रस्ते, पायाभूत सुविधा आणि मूलभूत सुविधांसाठी सातत्याने कार्य केले आहे. स्वच्छता मोहिमांमध्ये पुढाकार घेत, कचरा व्यवस्थापन व्यवस्थित करण्यात सतत भर दिला आहे. तसेच महिला-युवकांसाठी सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.

परवीन यांची दृष्टी प्रत्येक नागरिकासाठी समान संधी उपलब्ध करून देण्याची आहे. त्यांनी नेहमीच समुदाय संवाद, समस्या ऐकणे आणि तत्काळ उपाययोजना करण्यावर विश्वास धरला आहे. आज कोंढवा खुर्द-कौसरबागमध्ये नव्या ऊर्जा आणि वास्तविक बदलासाठी परवीन हाजी फिरोज या निवडणुकीत उभ्या आहेत. महिला आज सर्वच क्षेत्रात काम करताना दिसतात. त्यामुळे एक महिला देखील या भागाचे नेतृत्व चांगल्या प्रकारे करू शकते असे मत अनेक महिला मतदारांनी व्यक्त केलं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नगराध्यक्षा दुर्गादेवी जगदाळे यांना दुर्गेसारखे रथ चालविण्याचे दिवस आले आहेत : ज्येष्ठ विधीतज्ञ विलास...

0
दौंड :(प्रतिनिधी संघराज गायकवाड मयुर साळवे) महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री तथा लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त दौंड शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस व वीरधवल...

उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत वाजे विद्यालयाची घवघवीत कामगिरी; २५ विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा उत्साहात

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड) मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक संचलित लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालय, सिन्नर येथील विद्यार्थ्यांनी उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन...

शिवाजी खंडू कांडेकर यांचे अल्पशा आजाराने निधन

0
गेवराई:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड)  गेवराई तालुक्यातील गेवराई येथील भूमिपुत्र तथा संभाजीनगर येथे वास्तव्यास असणारे शिवाजी कांडेकर वय वर्ष 58 यांचे रविवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन...

कंत्राटदाराला नोटीस बजावा, टोल बंद करा!’; उड्डाणपुलाच्या दुरवस्थेवर अविनाश राऊतांचा प्रशासनाला इशारा.

0
ब्रह्मपुरी:(प्रतिनिधी रुपेश देशमुख)  ब्रम्हपुरी ते नागभीड या राज्य मार्गावर सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या संथ कारभारामुळे आणि संबंधित कंत्राटदाराच्या ढिसाळ नियोजनामुळे सर्वसामान्य वाहनधारकांना व नागरिकांना नाहक...

मतदार जागा झाला तरच देश बदलेल! — भेसळयुक्त राजकारणाला जनतेनेच थांबवण्याची वेळ आली आहे.

0
nilesh thakre महाराष्ट्र स्टेट हेड टाईम्स ऑफ महाराष्ट्र नेशनल न्युज लोकशाहीमध्ये सर्वात मोठी ताकद कोणाची असेल, तर ती कोणत्याही नेत्याची, पक्षाची किंवा सत्तेची नसते; ती असते मतदाराची....

error: Content is protected !!