Homeमहाराष्ट्रप्रभाग १९ ड साठी शरद पवार गटाकडून गफूर पठाण मैदानात

प्रभाग १९ ड साठी शरद पवार गटाकडून गफूर पठाण मैदानात

Times of Maharashtra Desk : पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १९ ड मधून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पक्षाकडून गफूर पठाण हे यंदाची महापालिका निवडणूक लढवत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून सामान्य नागरिकांच्या अडचणी समजून घेणारे, जमिनीवर काम करणारे नेतृत्व म्हणून ते ओळखले जातात. प्रभागातील वाढती ट्रॅफिक समस्या, अपुरी पाणीपुरवठा व्यवस्था, रस्त्यांची दुरवस्था, नागरिकांच्या दैनंदिन अडचणी हे मुद्दे केंद्रस्थानी ठेवून ते ही निवडणूक लढवत आहेत. “नागरिकांना ट्रॅफिकमधून मुक्त करणे आणि प्रत्येक घरापर्यंत स्वच्छ व नियमित पाणीपुरवठा पोहोचवणे” हे त्यांचे प्रमुख ध्येय आहे.

प्रचारादरम्यान गफूर पठाण यांचा थेट नागरिकांशी संवाद, त्यांच्या समस्या ऐकून घेण्याची पद्धत आणि तातडीने उपाययोजना करण्याची भूमिका नागरिकांच्या मनाला भावत आहे. त्यामुळे त्यांच्या प्रचाराला सर्वसामान्य नागरिकांकडून उत्स्फूर्त आणि सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नगराध्यक्षा दुर्गादेवी जगदाळे यांना दुर्गेसारखे रथ चालविण्याचे दिवस आले आहेत : ज्येष्ठ विधीतज्ञ विलास...

0
दौंड :(प्रतिनिधी संघराज गायकवाड मयुर साळवे) महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री तथा लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त दौंड शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस व वीरधवल...

उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत वाजे विद्यालयाची घवघवीत कामगिरी; २५ विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा उत्साहात

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड) मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक संचलित लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालय, सिन्नर येथील विद्यार्थ्यांनी उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन...

शिवाजी खंडू कांडेकर यांचे अल्पशा आजाराने निधन

0
गेवराई:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड)  गेवराई तालुक्यातील गेवराई येथील भूमिपुत्र तथा संभाजीनगर येथे वास्तव्यास असणारे शिवाजी कांडेकर वय वर्ष 58 यांचे रविवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन...

कंत्राटदाराला नोटीस बजावा, टोल बंद करा!’; उड्डाणपुलाच्या दुरवस्थेवर अविनाश राऊतांचा प्रशासनाला इशारा.

0
ब्रह्मपुरी:(प्रतिनिधी रुपेश देशमुख)  ब्रम्हपुरी ते नागभीड या राज्य मार्गावर सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या संथ कारभारामुळे आणि संबंधित कंत्राटदाराच्या ढिसाळ नियोजनामुळे सर्वसामान्य वाहनधारकांना व नागरिकांना नाहक...

मतदार जागा झाला तरच देश बदलेल! — भेसळयुक्त राजकारणाला जनतेनेच थांबवण्याची वेळ आली आहे.

0
nilesh thakre महाराष्ट्र स्टेट हेड टाईम्स ऑफ महाराष्ट्र नेशनल न्युज लोकशाहीमध्ये सर्वात मोठी ताकद कोणाची असेल, तर ती कोणत्याही नेत्याची, पक्षाची किंवा सत्तेची नसते; ती असते मतदाराची....

error: Content is protected !!