Homeताज्या बातम्यानिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भरारी पथकाची मोठी कारवाई; रोख रक्कम व सोन्या-चांदीचा मुद्देमाल जप्त

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भरारी पथकाची मोठी कारवाई; रोख रक्कम व सोन्या-चांदीचा मुद्देमाल जप्त

जळगाव (प्रतिनिधी – विनोद पवार):

Times of Maharashtra Desk, Jalgaon : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव शहरात आदर्श आचारसंहितेअंतर्गत नेमण्यात आलेल्या स्थिर निरीक्षण व भरारी पथकाने मोठी कारवाई केली आहे. ममुराबाद रस्त्यावर नियमित तपासणीदरम्यान संशयास्पद कार थांबवून झडती घेतली असता, कारमधून मोठ्या प्रमाणात रोख रक्कम तसेच सोन्या-चांदीचा मुद्देमाल आढळून आला.

या कारवाईत सुमारे २९ लाख रुपये रोख, ८० ग्रॅम सोनं आणि ३ किलो चांदी जप्त करण्यात आली. संबंधित मुद्देमाल हा बढाणपूर (मध्यप्रदेश) येथून जळगावातील सराफा व्यावसायिकांकडे नेला जात असल्याचे कारमधील व्यक्तींनी सांगितले. मात्र, या व्यवहाराबाबत कोणतीही वैध पावती, बिल अथवा अधिकृत कागदपत्रे सादर न झाल्याने पथकाचा संशय बळावला.

कारमध्ये बढाणपूर येथील राकेश दामोदरदास श्रॉफ, जयेश राकेश श्रॉफ तसेच चालक नवीन भास्कर हे तिघे प्रवास करत असल्याची माहिती समोर आली आहे. चौकशीत जप्त मुद्देमाल हा बढाणपूर येथील सुवर्ण व्यावसायिक दामोदरदास गोपालदास श्रॉफ यांच्या मालकीचा असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सदर प्रकरणाचा पुढील तपासासाठी संबंधित कारवाई पोलिस विभाग व निवडणूक प्रशासनाकडे वर्ग करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महरखेड शिवारात चक्रीवादळ व मुसळधार पावसाचा तडाखा लाखो रुपयाचे नुस्कान.

0
देऊळगाव राजा (प्रतिनिधी बबनराव नागरे) : दिनांक 12 जून 2026 रोजी सायंकाळी ६.३० वाजता आलेल्या अचानक चक्रीवादळामुळे लाखो रुपयांचे नुकसान सिंदखेडराजा तालुक्यातील महारखेड शिवारामध्ये...

सरपंच वस्ती–गोपाळवाडी रोड परिसरातील गैरप्रकारांविरोधात नागरिकांचे पोलीस प्रशासनाकडे निवेदन

0
दौंड (प्रतिनिधी संघराज गायकवाड): दौंड शहरातील सरपंच वस्ती–गोपाळवाडी रोड परिसरात महिला, मुली व ज्येष्ठ नागरिकांना होत असलेल्या त्रासाबाबत तसेच अवैध मटका, ऑनलाईन जुगार आणि...

सासरच्या छळाला वैतागून विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या; पतीसह तिघांवर गुन्हा

0
कन्नड (प्रतिनिधी संतोष खाजेकर): कन्नड तालुक्यातील हतनूर येथे माहेरी आलेल्या एका २४ वर्षीय विवाहितेने सासरच्या कथित छळाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना...

लालफीतशाहीला फाटा; बीडचे तहसीलदार ठरताहेत गोरगरिबांचे ‘देवदूत’

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड:) महसूल प्रशासनातील लालफीतशाहीला फाटा देत, बीड तालुक्याचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी आपल्या लोकाभिमुख आणि गतिमान कार्यपद्धतीने नागरिकांचा प्रशासनावरील विश्वास अधिक...

नाशिक शहरात 27 जूनपर्यंत शस्त्र व जमावबंदी लागू: पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांचे आदेश

0
नाशिक (योगेश कर्डीले नाशिक उत्तम जाधव निफाड): कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक...

error: Content is protected !!