Homeताज्या बातम्यापैशांच्या वादातून युवकावर गोळीबार; सुदैवाने जीवितहानी टळली

पैशांच्या वादातून युवकावर गोळीबार; सुदैवाने जीवितहानी टळली

जळगाव | प्रतिनिधी : विनोद पवार

Times of Maharashtra : शहरात वाढत्या गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमीवर पिंप्राळा परिसरात गोळीबाराची धक्कादायक घटना घडली आहे. पिंप्राळा येथील आनंद मंगल सोसायटीजवळ असलेल्या हनुमान मंदिराजवळ मिस्त्री कामाच्या ठेकीच्या पैशांच्या वादातून युवकावर गोळीबार करण्यात आल्याची घटना गुरुवारी मतदानाच्या दिवशी घडली. सुदैवाने या घटनेत कोणालाही इजा झाली नाही.

प्राथमिक माहितीनुसार, संशयित आरोपी तुषार सोनवणे याच्याकडून मस्तफा नावाच्या युवकाचे सुमारे १ लाख ७० हजार रुपये मिस्त्री कामाचे थकित होते. या पैशांच्या मागणीवरून दोघांमध्ये मागील काही दिवसांपासून वाद सुरू होता. गुरुवारी आनंद मंगल सोसायटीतील हनुमान मंदिराजवळ दोघे समोरासमोर आले असता पुन्हा पैशांवरून जोरदार वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत होत असतानाच संतप्त तुषार सोनवणे याने मस्तफावर गोळीबार केल्याची माहिती आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून आरोपीच्या शोधासाठी पथके रवाना केली असून पुढील तपास सुरू आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महरखेड शिवारात चक्रीवादळ व मुसळधार पावसाचा तडाखा लाखो रुपयाचे नुस्कान.

0
देऊळगाव राजा (प्रतिनिधी बबनराव नागरे) : दिनांक 12 जून 2026 रोजी सायंकाळी ६.३० वाजता आलेल्या अचानक चक्रीवादळामुळे लाखो रुपयांचे नुकसान सिंदखेडराजा तालुक्यातील महारखेड शिवारामध्ये...

सरपंच वस्ती–गोपाळवाडी रोड परिसरातील गैरप्रकारांविरोधात नागरिकांचे पोलीस प्रशासनाकडे निवेदन

0
दौंड (प्रतिनिधी संघराज गायकवाड): दौंड शहरातील सरपंच वस्ती–गोपाळवाडी रोड परिसरात महिला, मुली व ज्येष्ठ नागरिकांना होत असलेल्या त्रासाबाबत तसेच अवैध मटका, ऑनलाईन जुगार आणि...

सासरच्या छळाला वैतागून विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या; पतीसह तिघांवर गुन्हा

0
कन्नड (प्रतिनिधी संतोष खाजेकर): कन्नड तालुक्यातील हतनूर येथे माहेरी आलेल्या एका २४ वर्षीय विवाहितेने सासरच्या कथित छळाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना...

लालफीतशाहीला फाटा; बीडचे तहसीलदार ठरताहेत गोरगरिबांचे ‘देवदूत’

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड:) महसूल प्रशासनातील लालफीतशाहीला फाटा देत, बीड तालुक्याचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी आपल्या लोकाभिमुख आणि गतिमान कार्यपद्धतीने नागरिकांचा प्रशासनावरील विश्वास अधिक...

नाशिक शहरात 27 जूनपर्यंत शस्त्र व जमावबंदी लागू: पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांचे आदेश

0
नाशिक (योगेश कर्डीले नाशिक उत्तम जाधव निफाड): कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक...

error: Content is protected !!