Homeताज्या बातम्याजळगाव मनपाः महायुतीला स्पष्ट बहुमत, भाजप आघाडीवर

जळगाव मनपाः महायुतीला स्पष्ट बहुमत, भाजप आघाडीवर

 जळगाव जिल्हा प्रतिनिधी – विनोद पवार

Times of maharashtra Desk : जळगाव महानगरपालिकेच्या ७५ जागांसाठी झालेल्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्या एकत्रित कामगिरीमुळे शहरावर भगवा फडकला आहे. भाजपचे ४५, शिवसेनेचे २३, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ३, उबाठा ५ तर अपक्ष १ उमेदवार विजयी झाले आहेत. सत्तेसाठी आवश्यक असलेला ३८ चा बहुमताचा आकडा महायुतीने सहज पार केला आहे.

 उबाठा गटाचे ५ उमेदवार विजयी

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला ५ जागांवर समाधान मानावे लागले, तर अपक्षांना एकाच जागेवर यश मिळाले.

महापौर भाजपचा, उपमहापौर शिवसेनेचा?भाजप सर्वाधिक जागा जिंकल्याने महापौर पद भाजपकडे जाण्याची शक्यता आहे, तर महायुतीतील घटक म्हणून शिवसेनेकडे उपमहापौर पद मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे . राष्ट्रवादी अजित पवार गटालाही स्थायी समिती सभापती किंवा महत्त्वाचे खाते मिळण्याची शक्यता आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

धुळे व नंदुरबार मंडलातील जनमित्रांना सुरक्षा साहित्याचे वाटप

0
दैनंदिन कामकाज करताना विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांचे आवाहन जळगाव : दैनंदिन कामकाज करताना सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या आणि...

कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते विनोद नरसाळे यांचा ‘राज्यस्तरीय आदर्श पत्रकार’ पुरस्काराने गौरव

0
गेवराई : प्रतिनिधी विष्णु गायकवाड  गेवराई तालुक्यातील कोळगावचे भूमिपुत्र तथा गेवराई तालुका दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद नरसाळे यांचा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री...

बनावट ‘शालार्थ आयडी’ प्रकरणात भाजप नेते संजय गरुड अटकेत; तपासाची व्याप्ती वाढण्याची शक्यता

0
प्रतिनिधी : विनोद पवार | जळगाव  राज्यभर चर्चेत असलेल्या कथित बनावट 'शालार्थ आयडी' प्रकरणात नाशिक एसआयटीच्या विशेष तपास पथकाने शेदूर्णी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व...

डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या विचारांचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा* – *श्री.विवेक पाटील

0
शिरपूर, धुळे:(प्रतिनिधी तुषार शेटे) किसान विद्या प्रसारक संस्था संचलित कर्मवीर व्यंकटराव तानाजी रणधीर सी.बी.एस.ई स्कूल, शिरपूर येथे भारतरत्न, माजी राष्ट्रपती तथा 'मिसाईल मॅन' म्हणून...

सांगली पोलिसांचा विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा व अंमली पदार्थविरोधी जनजागृती कार्यक्रम

0
सांगलीछ(प्रतिनिधि वाहिद मुल्ला) सोमवार दि. 27.07.2026 रोजी सांगली पोलीस दलातर्फे बिरनाळे पब्लिक स्कूल, संजयनगर येथे "सायबर गुन्हे, अंमली पदार्थाचे होणारे दुष्परीणाम, महिला सुरक्षा व...

error: Content is protected !!