Homeमहाराष्ट्रPUNE : कोंढव्यात ‘जायंट किलर’ची एंट्री! नवख्या काशीफ सय्यदांनी MNSच्या साईनाथ बाबरांचा...

PUNE : कोंढव्यात ‘जायंट किलर’ची एंट्री! नवख्या काशीफ सय्यदांनी MNSच्या साईनाथ बाबरांचा केला पराभव…

Times of Maharashtra Desk, Pune: राज्यातील महापालिकेच्या निवडणुकीचा निकाल काल जाहीर झाला असला, तरी संपूर्ण राज्याचं लक्ष वेधून घेतलं ते पुण्यातील कोंढवा प्रभाग क्रमांक 19 क या जागेनं. कारण, या प्रभागात राजकारणातील अनुभव, दांडगा जनसंपर्क आणि संघटनबळ असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांचा पराभव करत एका नवख्या चेहऱ्याने राजकीय भूकंप घडवून आणला.

या नवख्या पण धाडसी उमेदवाराचं नाव आहे – काशीफ सय्यद

अनेक वर्षांपासून पुणे शहराच्या राजकारणात सक्रिय असलेले, प्रभावशाली नेते म्हणून ओळख असलेले साईनाथ बाबर यांना हरवणं सोपं नव्हतं. मात्र, कोणताही मोठा राजकीय वारसा नसताना, कमी संसाधनांतून निवडणूक लढवणाऱ्या काशीफ सय्यद यांनी मतदारांच्या विश्वासावर विजय मिळवत ‘जायंट किलर’ ठरण्याचा मान पटकावला.

काशीफ सय्यद यांनी प्रचारादरम्यान स्थानिक प्रश्न, नागरिकांच्या दैनंदिन अडचणी, पाणी, रस्ते, स्वच्छता आणि तरुणांचे प्रश्न थेट मांडले. “नेते नव्हे, सेवक” या भूमिकेतून त्यांनी मतदारांशी साधलेला थेट संवादच त्यांच्या विजयाचा कणा ठरला, अशी चर्चा कोंढव्यात रंगली आहे.

या निकालानंतर कोंढवा प्रभागातच नव्हे, तर संपूर्ण पुणे शहराच्या राजकारणात नव्या नेतृत्वाच्या उदयाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. अनुभवावर मात करत जनतेच्या विश्वासाने मिळवलेला हा विजय भविष्यातील राजकारणाची दिशा बदलणारा ठरेल का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

एकीकडे दिग्गज नेत्याचा पराभव आणि दुसरीकडे नवख्या चेहऱ्याचा दणदणीत विजय –
कोंढवा प्रभाग क्रमांक 19 क हा यंदाच्या निवडणुकीतील सर्वात चर्चेचा ‘जायंट किलिंग’ ठरला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

धुळे व नंदुरबार मंडलातील जनमित्रांना सुरक्षा साहित्याचे वाटप

0
दैनंदिन कामकाज करताना विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांचे आवाहन जळगाव : दैनंदिन कामकाज करताना सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या आणि...

कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते विनोद नरसाळे यांचा ‘राज्यस्तरीय आदर्श पत्रकार’ पुरस्काराने गौरव

0
गेवराई : प्रतिनिधी विष्णु गायकवाड  गेवराई तालुक्यातील कोळगावचे भूमिपुत्र तथा गेवराई तालुका दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद नरसाळे यांचा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री...

बनावट ‘शालार्थ आयडी’ प्रकरणात भाजप नेते संजय गरुड अटकेत; तपासाची व्याप्ती वाढण्याची शक्यता

0
प्रतिनिधी : विनोद पवार | जळगाव  राज्यभर चर्चेत असलेल्या कथित बनावट 'शालार्थ आयडी' प्रकरणात नाशिक एसआयटीच्या विशेष तपास पथकाने शेदूर्णी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व...

डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या विचारांचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा* – *श्री.विवेक पाटील

0
शिरपूर, धुळे:(प्रतिनिधी तुषार शेटे) किसान विद्या प्रसारक संस्था संचलित कर्मवीर व्यंकटराव तानाजी रणधीर सी.बी.एस.ई स्कूल, शिरपूर येथे भारतरत्न, माजी राष्ट्रपती तथा 'मिसाईल मॅन' म्हणून...

सांगली पोलिसांचा विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा व अंमली पदार्थविरोधी जनजागृती कार्यक्रम

0
सांगलीछ(प्रतिनिधि वाहिद मुल्ला) सोमवार दि. 27.07.2026 रोजी सांगली पोलीस दलातर्फे बिरनाळे पब्लिक स्कूल, संजयनगर येथे "सायबर गुन्हे, अंमली पदार्थाचे होणारे दुष्परीणाम, महिला सुरक्षा व...

error: Content is protected !!