Homeमहत्त्वाचेटाईम्स ऑफ महाराष्ट्र न्यूज'च्या पुणे शहर प्रतिनिधीपदी एम. एम. शेख यांची निवड!

टाईम्स ऑफ महाराष्ट्र न्यूज’च्या पुणे शहर प्रतिनिधीपदी एम. एम. शेख यांची निवड!

Times Of Maharashtra Desk : पत्रकारिता क्षेत्रातील आघाडीचे नाव असलेल्या ‘टाईम्स ऑफ महाराष्ट्र न्यूज’  या समूहाच्या पुणे शहर प्रतिनिधीपदी श्री. एम. एम. शेख (रा. कॅम्प, पुणे) यांची आज अधिकृतरीत्या निवड करण्यात आली आहे. ‘टाईम्स ऑफ महाराष्ट्र न्यूज’चे मुख्य संपादक मुज्जम्मील शेख यांनी त्यांना याबाबतचे नियुक्ती पत्र देऊन त्यांचा सन्मान केला.
पुणे शहरातील विविध घडामोडी, दैनंदिन बातम्या आणि सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न प्रभावीपणे मांडण्यासाठी श्री. शेख यांची निवड करण्यात आली आहे. पत्रकारितेच्या नीतीमत्तेचे पालन करून समाजातील उपेक्षित घटकांचा आवाज बनण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
पुणे शहराचे प्रतिनिधी म्हणून काम करताना जनतेच्या समस्यांना वाचा फोडणे आणि प्रशासनापर्यंत पोहोचवणे, हे आपले मुख्य उद्दिष्ट असेल, असा विश्वास एम. एम. शेख यांनी यावेळी व्यक्त केला.
श्री. शेख यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असून, त्यांच्या पुढील वाटचालीस आणि उज्ज्वल कार्यासाठी ‘टाईम्स ऑफ महाराष्ट्र न्यूज’ परिवाराकडून व मित्रपरिवाराकडून भरभरून शुभेच्छा देण्यात येत आहेत.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

खेडमक्ता येथील ट्रॅक्टर ट्रॉली चोरीचा गुन्हा उघड; ब्रम्हपुरी पोलिसांकडून खरबीचा आरोपी जेरबंद

0
ब्रह्मपुरी प्रतिनिधी (रुपेश देशमुख) : ब्रम्हपुरी तालुक्यातील खेडमक्ता येथून चोरीला गेलेली ट्रॅक्टर ट्रॉली शोधण्यात ब्रम्हपुरी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाला अवघ्या काही दिवसांत यश आले...

दोन बहिणींची मुंबई पोलीस दलात निवड; वृक्षमित्र फाउंडेशनकडून सत्कार

0
सिन्नर (प्रतिनिधि नवनाथ आव्हाड) : दोन बहिणींची मुंबई पोलीस दलात निवड; वृक्षमित्र फाउंडेशनकडून सत्कार सिन्नर तालुक्यातील पिंपळे येथील निकिता सुभाष पानसरे (शेळके) व पुनम सुभाष...

कर्मवीर सैनिकी पूर्वभरती प्रशिक्षण केंद्राच्या यशात आणखी एक मानाचा तुरा तिघांची मुंबई पोलीस दलात...

0
शिरपूर (प्रतिनिधी तुषार शेटे) : किसान विद्या प्रसारक संस्था शिरपूर संचलित कर्मवीर सैनिकी पूर्वभरती प्रशिक्षण केंद्राच्या यशाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला...

निफाड तालुक्यात ‘गुरव पॅटर्न’ची जोरदार चर्चा चांगल्या लोकांसाठी मदतीचा हात गुन्हेगारांसाठी कायद्याचा कठोर बडगा!

0
निफाड (प्रतिनिधी योगेश कर्डिले) : निफाड तालुक्यात सध्या पोलीस निरीक्षक श्री. गणेशजी गुरव यांच्या कार्यशैलीची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू असून, सामान्य नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल विशेष...

गेवराईतील ज्येष्ठ नागरिक श्रीरंगराव काकडे यांचे दुःखद निधन; परिसरात हळहळ

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : गेवराई शहरातील भगवान नगर येथील ज्येष्ठ नागरिक श्रीरंगराव काकडे (वय ७१) यांचे अल्पशा आजाराने गुरुवारी सायंकाळी दुःखद निधन झाले....

error: Content is protected !!