Homeमहाराष्ट्रराजकीय क्षेत्राचा एक पर्व संपला; परभणीत अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली

राजकीय क्षेत्राचा एक पर्व संपला; परभणीत अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली

 प्रवीण चौधरी (परभणी प्रतिनिधी): राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजितदादा पवार यांना परभणी येथे आयोजित शोकसभेत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या शोकसभेत जिल्ह्यातील अनेक मान्यवर, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांनी सांगितले की, अजितदादा पवार हे केवळ नेते नव्हते, तर लाखो कार्यकर्त्यांचा आधार आणि विश्वास होते. त्यांच्या नेतृत्वामुळे कार्यकर्त्यांना बळ मिळत असे. दादांच्या जाण्याने महाराष्ट्राला अपूरणीय हानी झाली आहे, अशी भावना आ. राजेश विटेकर यांनी व्यक्त केली.

शोकसभेत अजितदादांच्या विचारसरणी, शिस्तबद्ध कार्यपद्धती आणि विकासाची दृष्टी यांची आठवण कायम राहील, असा मत व्यक्त करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी दादांना श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या आठवणी उजळल्या.

यावेळी खा. संजय जाधव, आ. रत्नाकर गुट्टे, माजी आ. सुरेशदादा देशमुख, माजी खा. तुकाराम रेंगे, माजी महापौर प्रताप देशमुख, माजी आ. विजय भांबळे, अशोक सोनी, सुरेश नागरे, माजी उपमहापौर भगवान वाघमारे, शिवसेना महानगर प्रमुख डॉ. विवेक नावंदर, माजी आ. विजय गव्हाणे, तहसीन खान, संतोष बोबडे, सचिन अंबिलवादे, चंद्रकांत राठोड, उपनगराध्यक्ष अंकुश लाड, मोइज मास्टर, लक्ष्मीकांत देशमुख, भावनाताई नखाते, विजय जामकर, अक्षय देशमुख, शाकीर सिद्दिकी, जाकीर लाला, दादासाहेब टेंग्से यांसह जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद व महापालिकेचे सदस्य आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भुसावळ स्वतंत्र जिल्हा व वरणगाव तालुका निर्मितीची मागणी पुन्हा जोर धरू लागली

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : राज्यात नवीन जिल्हे आणि तालुक्यांच्या निर्मितीचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला असताना, जळगाव जिल्ह्याचे विभाजन करून भुसावळ स्वतंत्र जिल्हा तसेच...

तुमच्या भावनेला अनुसरून अधिक संतुलित आणि प्रभावी “विचार सामान्यांचे” स्वरूप असे मांडता येईल

0
(प्रतिनिधी उत्तम जाधव ,योगेश कर्डिले) : तुमच्या मांडणीत अन्नभेसळ, बनावट औषधे आणि नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर प्रश्नांबाबतची नाराजी स्पष्टपणे दिसते. मात्र सार्वजनिकरित्या व्यक्त होताना...

कोळी समाजाच्या जात वैधता प्रमाणपत्रासाठी तातडीने परिपत्रक काढण्याची मागणी

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : महाराष्ट्रातील कोळी जमातीतील अनुसूचित जमातीच्या बांधवांना जात वैधता प्रमाणपत्र सुलभतेने मिळावे यासाठी शासनाने तातडीने परिपत्रक काढावे, अशी मागणी कोळी...

कमिशनखोरीच्या दलदलीत विकासकामांचा बळी!

0
चंद्रपूर (स्टेट हेड निलेश ठाकरे) : जनतेच्या पैशावर भ्रष्टाचाराची उघडी लूट 'कंत्राटदारांना आमदार, खासदारांना १० टक्के द्यावे लागत असेल आणि त्यात नगरसेवक, सरपंच, अधिकारी,...

परळी–गंगाखेड बाह्यवळण नवीन रेल्वेमार्ग प्रकल्पग्रस्त शेतकरी व नागरिकांचे विभागीय प्रबंधक दक्षिण मध्य रेल्वे, नांदेड...

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) :अखिल भारतीय किसान सभेच्या (AIKS) वतीने तसेच प्रस्तावित परळी–गंगाखेड नवीन रेल्वेमार्गामुळे बाधित होणाऱ्या कुटुंबांच्या वतीने भूसंपादन प्रक्रियेबाबत गंभीर हरकती नोंदवण्यात...

error: Content is protected !!