Homeमहाराष्ट्रपरभणीला भक्तीचा रंग, हजरत सय्यद शाह तुराबुल हक साहेब (रहे.) यांचा वार्षिक...

परभणीला भक्तीचा रंग, हजरत सय्यद शाह तुराबुल हक साहेब (रहे.) यांचा वार्षिक उरुस उत्साहात सुरू

 प्रवीण चौधरी (परभणी प्रतिनिधी) : परभणी शहरात आजपासून हजरत सय्यद शाह तुराबुल हक साहेब (रहे.) यांचा वार्षिक उरुस उत्साहात सुरू झाला आहे. वार्षिक उरुसासाठी भाविकांची मोठी उपस्थिती असून धार्मिक वातावरण पाहण्यासारखे आहे.

जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण, जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी आणि तहसीलदार डॉ. संदीप राजापुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत उरुसाचे औपचारिक विधी पार पाडले गेले. विशेष म्हणजे, संदल प्रक्रियेत जिल्हाधिकारी श्री. चव्हाण यांनी स्वतः तबक डोक्यावर घेऊन विधीला रीतसर सुरुवात केली.

उरुसाच्या दरम्यान भाविकांसाठी प्रशासनाकडून सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस आणि प्रशासनाचे विशेष पथक तैनात आहे. तसेच, उरुसाच्या गर्दीला ओळखून स्वच्छता, मार्गदर्शन आणि आरोग्यसेवा यासह आवश्यक सोयी करण्यात आल्या आहेत.

वार्षिक उरुसामुळे शहरात भक्ती आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक तसेच बाहेरून आलेले भाविक या धार्मिक विधीत सहभागी होऊन प्रार्थना करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!